राजगड न्यूज लाईव्ह

  BREAKING NEWS
Next
Prev

Tag: accident

रांजणगावः पुणे-नगर महामार्गावरील कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल

शिक्रापूर: प्रतिनिधी शेरखान शेख रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील पुणे-नगर महामार्गावर दुचाकीला कारची धडक बसून झालेल्या अपघातात राहुल बाळासाहेब काशीकर हा युवक ठार झाला आहे. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन ...

Read more

दुःखदः १६ वर्षांच्या मुलाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने टेम्पो दिला पेटवून; निरा-मोरगाव रस्त्यावरील घटना

निराः निरा-मोरगाव रस्त्यावर जगताप वस्ती येथे निरा नदीच्या डाव्या कालव्याजवळ आशयर टेम्पोने एका १६ वर्षीय मुलाला चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये इजाज खुर्शिद सय्यदा (वय १६ वर्ष रा. पोकळे ...

Read more

पारगांवः ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू, चौफुला-केडगाव महामार्गावरील अपघात

पारगांव: धनाजी ताकवणे चौफुला-केडगाव महामार्गावर गुरुवारी (दि. २२) रात्री ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे एका दुचाकीस्वार युवकाला जीव गमवावा लागला असल्याची घटना घडली आहे. हा अपघात रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. नितीन गोपाल ...

Read more

पुणे-सातारा महामार्गावर हिट अॅन्ड रनः दुचाकीला तब्बल तीन किलोमीटरवर फरपटत नेले

भोर: पुणे-सातारा महामार्गावरील किकवी ते धांगवडीपर्यंत फरपटत नेल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या कारचालकाने दुचाकीस्वाराला अक्षरश: फरपटत नेले असल्याची घटना घडली आहे. या दुचाकीवरील दोघेहीजण गंभीरित्या जखमी झाले असून, ...

Read more

SataraPuneHighway: एसटीची दुचाकीला जोराची धडक; अपघातामध्ये ३० वर्षींय महिलेचा मृत्यू

भोरः राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दि. १५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सातारा पुणे महामार्गावरील कामथडी येथे रस्त्याने जात असताना पाठीमागून येत असलेल्या एसटी बसने धडक दिल्याने अपघात घडला असून, ...

Read more

भीषण आग अपघातः कंन्ट्रोल सुटला अन् एसटीने दुचाकीस्वाराला चिरडले

पुणेः पुण्याहून पलूसकडे जाणाऱ्या एसटीच्या चाकाखाली दुचाकीस्वार अडकल्याने दुचाकी काही अंतरावर घासत गेली. त्यामुळे घर्षण होऊन स्पार्किंग झाले आणि एसटीला भीषण आग लागली. या आगीत एसटीसह दुचाकीस्वार जळून खाक झाला. ...

Read more

खंडाळाः दुचाकीवरच तरुणाला आला हृदयविकाराचा झटका, दुचाकी बाजूला घेतली….. पण

खंडाळा: खंडाळा-लोणंद रस्त्यावरील म्हावशी गावच्या हद्दीत दुचाकीवरून निघालेल्या तरुणाचा हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा  मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि. ६ रोजी घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय राजेंद्र धायगुडे (वय ...

Read more

सासवडः बुलेट-कारची समोरासमोर जोराची धडक; अपघातामध्ये बुलेटवरील दोघेजण गंभीर जखमी

सासवडः पुणे-पंढरपूर रस्त्यावर बोरावके मळा येथे मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास बुलेट आणि इरटिका कारची समोरासमोर धडक झाली. बुलेट दुचाकीवर असणारे दोघेजण या अपघातामध्ये गंभीरित्या जखमी झाले आहेत. संबधित ...

Read more

Bhor Breaking News पसुरेत वीजेच्या खांबावरून घसरून वायरमन जखमी

पसुरेत लाईट चालू करण्यासाठी पोलवर चढताना पाय घसरून घडला अपघात भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पसुरे दिघेवस्ती या ठिकाणी लाईट दुरुस्ती करण्यासाठी गेलेल्या वायरमनचा वीजेच्या खांबावरून पाय घसरून ...

Read more

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

भोर बसस्थानकात बसखाली एका तरुणाचा चिरडून अपघाती मृत्यू झाल्याची घटना सोमवारी(दि१५) बारा वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार सदर तरुण बस स्थानकात जात होता. तो बस समोरून जात असताना बस‌खाली आला ...

Read more
Page 1 of 2 1 2
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!