खंडाळा

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळ, ता. खंडाळा : शिरवळ परिसरात वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी शनिवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे आयोजित सभेत एकमुखी भूमिका घेत ड्रग्जविरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार केला. गावातील...

Read moreDetails

शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये १५ ग्रॅम एमडी ड्रग्जसह शिरवळ येथील तरुण ताब्यात; पोलिसांच्या वाहनाला धडक देत पळण्याचा प्रयत्न

शिरवळ, दि. २८ (प्रतिनिधी) : शिरवळ येथील एस.टी. बसस्थानक परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका युवकाला पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. त्याच्याकडून सुमारे १५ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ...

Read moreDetails

महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

खंडाळा : घर खरेदीदारांच्या हिताचे संरक्षण आणि बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी महारेरा (MahaRERA) प्रशासनाने मोठी कारवाई करत सातारा जिल्ह्यातील अनेक गृहप्रकल्पांची नोंदणी 'लॅप्स' (कालबाह्य) घोषित केली आहे. या कारवाईचा सर्वाधिक...

Read moreDetails

सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

खंडाळा : हिंजवडी येथे जप्त करण्यात आलेल्या ११ लाख ५५ हजार ५०० रुपयांच्या एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे थेट सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात पोहोचल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे...

Read moreDetails

शिरवळ परिसरातील सहा जणांची टोळी दोन वर्षांसाठी सातारा व पुणे जिल्ह्यातून तडीपार

खंडाळा (ता. २०) : खंडाळा तालुक्यातील शिरवळ परिसरामध्ये सातत्याने गंभीर गुन्हे करणाऱ्या सहा जणांच्या टोळीविरुद्ध कठोर कारवाई करत त्यांना सातारा व पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपार...

Read moreDetails

शिरवळ | “खुनाचा बदला खुनाने” घेण्याचा प्रयत्न फसला, सहा संशयितांवर गुन्हा दाखल

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे मंगळवार (दि. १६ सप्टेंबर) रोजी सायंकाळी भरदिवसा झालेल्या गोळीबाराने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शासकीय विश्रामगृहासमोरील मेनरोडवर झालेल्या या घटनेत रियाज उर्फ मिन्या इकबाल...

Read moreDetails

Shirwal: जुन्या भांडणाच्या कारणावरून शिरवळमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार

शिरवळ | खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे मंगळवारी सायंकाळी भरदिवसा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. जुन्या भांडणाच्या कारणावरून दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला असल्याचा प्राथमिक अंदाज असून यात रियाज उर्फ मिन्या इकबाल...

Read moreDetails

१२ तासांत हरवलेल्या वयोवृद्ध व्यक्तीचा शोध; शिरवळ पोलिसांचे तत्पर आणि कौतुकास्पद कार्य

शिरवळ : शिरवळ येथून हरवलेले वयोवृद्ध व्यक्ती केवळ १२ तासांत शोधून काढत शिरवळ पोलिसांनी एक दिलासादायक आणि कौतुकास्पद कामगिरी केली आहे. हरवलेले नागरिक बाळाप्पा मुरगाप्पा तेली (वय ६४), रा. मृदगंध...

Read moreDetails

दहावीच्या परीक्षेला सुरुवात: खेड शिवापूर येथील शिवभूमी विद्यालयात परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी

खेड शिवापूर (दत्तात्रय कोंडे) दि.२१ :- आजपासून राज्यात दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. खेड शिवापूर येथील परीक्षा केंद्रावर सकाळीच विद्यार्थी आणि पालकांची गर्दी जमली होती. परीक्षार्थी उत्साही आणि आत्मविश्वासाने परीक्षा...

Read moreDetails

आर्थिक तडजोड करत शिरवळ पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? 

भोर: तालुक्यातील न्हावी गावातील २२ वर्षीय अजय शिंदे याने शिरवळ पोलिसांच्या मारहाणीला घाबरून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर अजयच्या कुटुंबीयांनी पोलिसांविरोधात कठोर कारवाईची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास...

Read moreDetails
Page 1 of 7 1 2 7