राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

ताज्या बातम्या

न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

सारोळे : भोर तालुक्यातील न्हावी गाव परिसरात अज्ञात चोरट्यांनी नीरा नदीकाठी पाण्यातील मोटारींसाठी टाकण्यात आलेल्या कॉपर केबलवर डल्ला मारल्याची घटना सोमवारी (दि. २५ मे) सकाळी उघडकीस आली. या चोरीत तब्बल...

Read moreDetails

“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

खेडशिवापूर (पुणे) : येथे भोर-हवेली महामार्ग पत्रकार संघाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार भीमराव...

Read moreDetails

राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबार; दोघे जखमी, जिल्ह्यात नाकाबंदी

राजगड:  तालुक्यातील कोदवडी फाटा येथे रात्री उशिरा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत दशरथ शिळीमकर आणि मस्कु दसवडकर हे दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू...

Read moreDetails

भोर-राजगड-मुळशीसाठी वाढीव निधीची मागणी पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आणि पर्यटन विकासावर आमदार शंकर मांडेकरांचा भर

भोर : जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत भोर, राजगड आणि मुळशी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार शंकर मांडेकर यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री...

Read moreDetails

मांडकीत २८ लाखांचा चंदनसाठा जप्त : पुणे ग्रामीण एटीएसची धडक कारवाई

पुरंदर | तालुक्यातील मांडकी येथे पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) धडक कारवाई करत तब्बल २८ लाख रुपयांचा चंदनसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून संबंधित...

Read moreDetails

Breking News | घरकुलाच्या हप्त्यासाठी १५ हजारांची लाच; भोर तालुक्यात ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

भोर : तालुक्यातील महुडे खोऱ्यात मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली. शिंद व गवडी गावांचे ग्रामसेवक महादेव नामदेव सालगुडे (रा. बारामती) यांना घरकुल योजनेचा दुसरा हप्ता...

Read moreDetails

खेड शिवापूर टोल नाक्याजवळ गॅस टँकरच्या धडकेत पती-पत्नी ठार

खेड शिवापूर : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्याच्या पाठीमागील सातारा लेनवर शुक्रवारी दुपारी गॅस टँकर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात...

Read moreDetails

६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

नसरापूर : पुणे जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल सहा वर्षांपासून फरार असलेल्या तसेच १८ गुन्हे दाखल असलेला व त्याच्यावर दोन वेळा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या...

Read moreDetails

संयमी, प्रामाणिक नेतृत्वाला कौल; भोंगवली गणात गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती, परिवर्तन घडवण्याचा निर्धार

भोंगवली : पंचायत समिती भोंगवली गणात यंदाच्या निवडणुकीत संयमी, प्रामाणिक आणि समाजाशी सातत्याने जोडलेले नेतृत्व म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गणेश निगडे यांना मतदारांची ठाम पसंती मिळताना दिसत आहे. दिखाऊ भाषणांपेक्षा...

Read moreDetails

राष्ट्रवादीत भोंगवली–कामथडी गटात बंडखोरी अटळ

भोर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता आता केवळ राजकीय नाराजीपुरती मर्यादित न राहता थेट “स्वाभिमानाची लढाई” बनत चालली आहे. उमेदवारी...

Read moreDetails
Page 1 of 121 1 2 121

Add New Playlist

error: Content is protected !!