नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!
भोर : तालुक्यातील नसरापूर येथे जमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. गट क्रमांक ८८ मधील ८.३९ आर क्षेत्राच्या जागेवरील तारकंपाउंडचे नुकसान करण्यात आल्याचा...
Read moreDetails









