Tuesday, October 27, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor Breaking -एसटी बसचा प्रवास सुखकर कसा ? महुडे मार्गावर पुन्हा एसटी बसला अपघात ; साईटपट्टी वरून एसटी बस गटारात 

by Aakanksha Yadav
July 10, 2025

भोर प्रतिनिधी – कुंदन झांजले

आज गुरुवार दि.१० रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा भोर आगाराची भोर भानुसदरा भोर  एमएच ४० एन ९४६१ ही एसटी बस किवत गावच्या हद्दीतील गुजर यांच्या घरासमोर समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना पावसामुळे खराब झालेल्या पट्टीवरून घसरून गटारात खचल्याची घटना घडली . रात्रीची वेळ असल्याने या बसमध्ये चालक व वाहक हे दोघेजण होते. दोघाजणांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले असे किवतचेग्रामपंचायत सदस्य अक्षय चव्हाण यांनी सांगितले .
     मिळालेल्या माहितीनुसार सदरची एसटी ही महुडेवरून भोरकडे निघाली होती . रात्रीची वेळ असल्याने भोरकडे येणारे कोणतेही प्रवासी एसटी बस मध्ये नव्हते. समोरून येणाऱ्या वाहनाला साईट देताना साईटपट्टीवरून ही एसटी बस गटारात गेली.. यावेळी बसमध्ये चालक व वाहक सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. मात्र एसटी बसचे  नुकसान झाले आहे .

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

                काल दिवसा आणि आज रात्री सलग दोन दिवशी एसटी बस गटारात जाणाऱ्या घटना घडल्याने पुन्हा एकदा रस्त्याच्या साईट पट्टींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .स्थानिकांकडून सांगितलेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून साईट पट्टी व रस्त्यांच्या खड्ड्यांबाबत तात्पुरती मलमपट्टी करत आहे परंतु रस्त्यावर एखादा मोठा खड्डा चुकविताना छोटे वाहन हे मोठ्या वाहनाच्या समोर येऊन पटकन बाजूला होत आहे त्यामुळे त्या वाहनाला बाजूला साईट देताना मोठी वाहने रस्ता अरुंद असल्याने व साईट पट्टी भरावाची नसल्याने गटारात पलटी होत आहे संबंधित प्रशासनाने रस्त्यांचे रुंदीकरण, रस्त्यावरील खड्डे ,साईट पट्ट्या मोठ्या भरावाच्या कराव्यात अशी मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे.

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

Bhor - पंतप्रधान जनमन योजनेंतर्गत वडगावडाळ येथील कातकरी समाजाच्या ३५ लाभार्थ्यांचा हक्काच्या घरात गृहप्रवेश

ताज्या बातम्या

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

October 27, 2026
निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

October 25, 2026
अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 24, 2026
भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

October 19, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. अधिकृत सूचनासाप्ताहिक भूमिश्री (RNI क्र. MHMAR/26/A4837) यांचे राजगड न्यूज लाईव्ह हे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. साप्ताहिक भूमिश्रीच्या वतीने डिजिटल वृत्तांकन व संबंधित अधिकृत कामकाजासाठी राजगड न्यूज लाईव्ह कार्यरत राहील. सर्व संबंधित अधिकारी व प्रशासनाने याची नोंद घ्यावी.कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group