Tag: Bhor

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर, प्रतिनिधी : भोर शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही वर्षांपूर्वी नागरिकांना अखंडित पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ...

Read moreDetails

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

नसरापूर प्रतिनिधी : भोर तालुक्यातील नसरापूर गावातील शिवगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याबाबत राजगड न्यूजने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अखेर नसरापूर ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले असून परिसरातील काही ...

Read moreDetails

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

भोर : दौंड तालुक्यातील केडगाव येथे उघडकीस आलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान रॅकेटमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरला असताना, या प्रकरणाचे धागेदोरे भोर तालुक्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. किकवी येथील ...

Read moreDetails

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

भोर  : तालुक्यातील विसगाव खोऱ्यातील वरवडी (वरेगाव) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ उघडे रोहित्र असल्याने शाळकरी मुलांच्या जीवाला सतत धोका निर्माण झाला आहे. रोज विद्यार्थ्यांना या धोकादायक रोहित्राशेजारून जावे लागत ...

Read moreDetails

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

भोर/खंडाळा : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील वडगाव डाळ (ता. भोर) व राजेवाडी (ता. खंडाळा) या दोन गावांना जोडणारा शिवरस्ता तब्बल १४ वर्षे वादात अडकून होता. अखेर तहसिलदारांच्या मध्यस्थीने व ...

Read moreDetails

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

भोर - भोर -पसुरे-पांगारी- कोंडगाव मार्गे साळुंगणला मुक्कामी असणारी MH-14 BT 3180 एसटी बस सकाळी आठच्या सुमारास बसरापुर फाट्याजवळ बंद पडल्याची घटना घडली. एसटीतील सर्व प्रवासी  दोन किलोमीटर पायी चालत ...

Read moreDetails

Bhor – भोर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर साष्टांग प्रणाम आंदोलन; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

भोर - कापूरहोळ -वाई-सुरुर या रस्त्याच्या कामासाठी रस्त्यालगत अडथळा ठरणाऱ्या हजारो वृक्षांची वृक्षतोड संबंधित प्रशासनाकडुन करण्यात आली होती. सदर  वृक्षतोड झालेल्या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाने तिपटीने वृक्ष लागवड करण्याचे सांगितले ...

Read moreDetails

Bhor- रास्ता रोको आंदोलन !! भोरला रस्त्यांसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा एल्गार  ; भोर- कापूरव्होळ रस्त्यांची दयनीय अवस्था ; शाळेच्या विद्यार्थ्यांसह भोलावडे पंचक्रोशीतील नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन

भोर तालुक्यातील  भोर -कापूरहोळ, भोर मांढरदेवी मार्गाबाबत संबंधित प्रशासनाला दिले निवेदन भोर- तालुक्यातील भोर- कापूरव्होळ , मांढरदेव मार्गावरील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण ...

Read moreDetails

Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?

नसरापूर – भोर तालुक्यातील निगडे गावात शनिवारी (२ ऑगस्ट) दुपारी गावच्या सध्याच्या सरपंच नाजुका बारणे यांचे पती किशोर लक्ष्मण बारणे यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाला. गावाच्या मुख्य रस्त्यावर भरदिवसा झालेल्या ...

Read moreDetails

Bhor Breaking – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमींग ;हिर्डोशी खो-यातील कोंढरी, नांदगावच्या सरपंचांचा व नाझरेतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात(अजित पवार गट) जाहीर प्रवेश

जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाची भक्कम मूठ बांधणी भोर - भोर महाड रस्त्यावरील कोंढरीचे सरपंच अजित पारठे व नांदगाव येथील महिला सरपंच भाग्यश्री च-हाटे यांनी आपल्यासह  ...

Read moreDetails
Page 1 of 50 1 2 50

ताज्या बातम्या