Monday, August 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor – भोरला न्यायालयात योगदिन उत्साहात साजरा ; भोर तालुक्यातही ठिकठिकाणी योगदिनानिमीत्त योगासने व योग प्रात्यक्षिके

by Aakanksha Yadav
June 22, 2025

भोरला – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे, भोर तालुका विधी समिती व भोर वकील संघटना, भोर यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय क. स्तर, भोर येथे शनिवार (दि२१) आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून प्राणायम व योगासनाची प्रात्यक्षिके भोर दिवाणी न्यायालयाचे २ रे सह दिवाणी न्यायाधीश शशांक शिरसाट साहेब यांच्या उपस्थीतीमध्ये संपन्न झाला. सदर कार्यक्रमाची प्रास्तावना ॲड.जगन्नाथ चिव्हे यांनी केली. सदर योगदिना निमीत्त प्राणायम व योगासनाची विविध प्रात्यक्षिके भोर वकील संघटनेचे उपाध्यक्ष ॲड शिवाजी पांगारे यांनी उपस्थीतांकडून करुन घेतली व सर्व हजर असणाऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणामध्ये न्यायालयाचे २ रे सह दिवाणी न्यायाधीश शिरसाट यांनी योगाचे आपल्या दैनंदीन जीवनामध्ये किती महत्त्वाचे व गरजेचे आहे याबाबत उपस्थीतांना संबोधीत केले. सदर कार्यक्रमास भोर वकील संघटनेचे वकील सदस्य व दिवाणी न्यायालयाचे सर्व न्यायालयीन कर्मचारी उपस्थीत होते.

तसेच शहरातील गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये उन्नती महिला प्रतिष्ठान भोर आणि पतंजली योग समिती भोर यांच्या संयुक्त विद्यमानाने योग आणि प्राणायाम सूर्यनमस्कार घेण्यात आले .यावेळी उन्नती महिला प्रतिष्ठान अध्यक्ष सीमा तनपुरे ,अर्चना रोमन ,भाग्यश्री वरटे, द्रोपदी भेलके ,योगशिक्षिका आदित्य भेलके, प्रज्ञा चौगुले, यशवंत भेलके, प्राचार्य  पाटील ,प्रा. शेख ,प्रा .मिरजे प्रा.कुंभार , प्रा.पाटील ,प्रा डाळ , प्रा. बडे , प्रा. पवार इ शिक्षकवर्ग , कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

तालुक्यातील खानापूर(ता.भोर) गावातील राजगड ज्ञानपीठ संस्थेच्या संचालित सरनोबत सिदोजी थोपटे विद्यालयात जागतिक योग दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष आयोजित योग दिन कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सोबत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास भाजपा भोर तालुका दक्षिणचे अध्यक्ष रवींद्र कंक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी योगशिक्षक  डॉ. आनंदा कंक , उद्योजक व महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रमेश बुदगुडे , भाजपाचे भोर तालुका माजी उपाध्यक्ष समीर घोडेकर , ज्येष्ठ नागरिक सोपान मोरे, व युवा नेते सुशांत रवळेकर , सर्व विद्यार्थी, शिक्षक, इतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थिती होते .

भोलावडेतील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलमध्येही शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी मादगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांकडून योगासने व योग प्रात्यक्षिके करून घेण्यात आली.यावेळी शिक्षक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

अरे बापरे केवढा मोठा खड्डा !! पृथ्वीराज पेट्रोल पंपाजळ रस्त्याची दुरावस्था ; वाहनचालकांची कसरत

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group