Friday, November 20, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा होणार! पोपटराव सुके यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत; वृक्षारोपणाचा संकल्प

वाढदिवसाचा आनंद समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्याचा निर्णय; मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ लाख रुपयांचे योगदान

by SBPRNL
November 2, 2026
वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा होणार! पोपटराव सुके यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत; वृक्षारोपणाचा संकल्प

नसरापूर | प्रतिनिधी | वाढदिवस म्हटले की जल्लोष, सत्कार आणि शुभेच्छांचा वर्षाव असे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, आपल्या आनंदाच्या क्षणाला सामाजिक बांधिलकीची जोड देत समाजातील गरजू घटकांसाठी मदतीचा हात पुढे करणे, ही खऱ्या अर्थाने प्रेरणादायी बाब आहे. संस्थापक अध्यक्ष, नवसह्याद्री शिक्षण संस्था, नायगाव तसेच राजगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि पुणे जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सुके यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त नागरिकांना मदतीचा हात मिळावा, या उद्देशाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ लाख रुपयांची मदत देण्याचा सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपणाचा संकल्पही करण्यात आला आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे.

You might also like

जमिनीच्या वादातून वजन काटा व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला! कोयता, लोखंडी रॉड अन् बांबूने मारहाण; सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल!

नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

आज बदलते हवामान, पाण्याची टंचाई, वाढते तापमान आणि पर्यावरणाचा ऱ्हास या गंभीर समस्या निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. याच सामाजिक जाणिवेतून निसर्गाचे रक्षण करण्याचा संदेश देण्यात येणार आहे.

मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवसह्याद्री एज्युकेशन सोसायटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स (पॉलिटेक्निक) यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा उत्सव नसून समाजासाठी काहीतरी देण्याची संधी आहे, हा संदेश पोपटराव सुके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सामाजिक उपक्रमातून देण्यात येत आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

जमिनीच्या वादातून वजन काटा व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला! कोयता, लोखंडी रॉड अन् बांबूने मारहाण; सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल!
क्राईम

November 20, 2026
नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!
क्राईम

नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

November 1, 2026
PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!
क्राईम

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

November 1, 2026
निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन
ताज्या बातम्या

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पंचनामा

भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

Next Post
जमिनीच्या वादातून वजन काटा व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला! कोयता, लोखंडी रॉड अन् बांबूने मारहाण; सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल!

जमिनीच्या वादातून वजन काटा व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला! कोयता, लोखंडी रॉड अन् बांबूने मारहाण; सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल!

ताज्या बातम्या

जमिनीच्या वादातून वजन काटा व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला! कोयता, लोखंडी रॉड अन् बांबूने मारहाण; सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल!

जमिनीच्या वादातून वजन काटा व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला! कोयता, लोखंडी रॉड अन् बांबूने मारहाण; सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल!

November 20, 2026
वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा होणार! पोपटराव सुके यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत; वृक्षारोपणाचा संकल्प

वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा होणार! पोपटराव सुके यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत; वृक्षारोपणाचा संकल्प

November 2, 2026
नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

November 1, 2026
PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

November 1, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. अधिकृत सूचनासाप्ताहिक भूमिश्री (RNI क्र. MHMAR/26/A4837) यांचे राजगड न्यूज लाईव्ह हे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. साप्ताहिक भूमिश्रीच्या वतीने डिजिटल वृत्तांकन व संबंधित अधिकृत कामकाजासाठी राजगड न्यूज लाईव्ह कार्यरत राहील. सर्व संबंधित अधिकारी व प्रशासनाने याची नोंद घ्यावी.कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group