Monday, August 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor – भोरच्या नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचा गैरव्यवहार उघडकीस; कर्जदार , संचालक, व्यवस्थापक  अशा ११२ जणांविरोधात गुन्हा दाखल

by Aakanksha Yadav
June 20, 2025

ठेवीदारांच्या विश्वासाला काळीमा , जवळपास ४० कोटी रूपयांचा गैरव्यवहार, मनमानी नियमबाह्य कर्जवाटप

भोर शहरातील नामांकित पतसंस्था नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहारात बेकायदेशी गैरव्यवहार करुन ठेवीदारांच्या एकूण ४० कोटीच्या रक्कमेच्या  फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेचे तत्कालीन कर्जदार , संचालक मंडळ , व्यवस्थापक , सचिव यांच्या विरोधात बुधवार ( दि. १८) रोजी भोर पोलिसात  गुन्हा दाखल करण्यात आला.  सहकारी संस्था पुणे लेखापरिक्षक वर्ग २ चे जयसिंग सखाराम गायकवाड यांनी याबाबत भोर पोलिसांत फिर्याद  दिली असून पोलिस निरीक्षक आण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिकारी दिप्ती करपे पुढील तपास करत आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

भोरमधील पतसंस्थाबाबत अशा प्रकारची धडक कारवाई अलीकडील काही वर्षात प्रथमच झाल्याने थकीत कर्जदारांमध्ये खळबळ उडाली‌असुन कारवाई झालेल्या कर्जदाराचे धाबे दणाणले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीवरून नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थाच्या  २५ जून २०१० ते ३१ मार्च २०२४ पर्यंतच्या आर्थिक व्यवहारात  तत्कालीन संचालक मंडळ,  सचिव , कर्जदार, व्यवस्थापक  यांनी संस्थेच्या निधीची बेकायदेशीरपणे पोटनियमबाह्य, पुस्तकी नोंदी करुन असुरक्षित तारणांवर व विणातारणी ,तारणी उचल करून संगनमताने ठेवीदारांची  रु. ३९ कोटी ८७ लाख , ९७ हजार ७१७  इतक्या रकमेची फसवणूक,अपहार ,अफरातफर व बेकायदेशीर गैरव्यवहार करून संस्थेला आर्थिक तोट्यात आण्याचे काम केले असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे रितसर सुज्ञ संचालक मंडळ , कर्जदार आरोपीविरुद्ध कायदेशिर गुन्हा दाखल करण्यात आला.

यामध्ये आरोपी तत्कालीन अध्यक्ष भास्कर बाबुराव किंद्रे ( रा.बालवडी ) , तत्कालीन उपाध्यक्ष सुर्यकांत बबन शिंदे (रा. बाजारवाडी )  तत्कालीन संचालक – श्रीधर रघुनाथ किंद्रे (रा.बालवडी) , रघुनाथ बाबुराव भोसले( रा. पाले ) , विजय गोविंद खळदकर (रा.नेरे) , सुनिल शिवाजी म्हस्के (रा.पळसोशी) , अजित तुकाराम गायकवाड ( रा.  बालवडी) श्रीमती. उषा सुरेश तांगडे( रा.माझगाव) ,छाया गोकूळ फणसे ( रा.बालवडी), सचिव – सोपान हरिभाऊ सावले ( रा. नेरे ) , व्यवस्थापक रामचंद्र गणपती मांढरे -भोर शाखा (रा. नेरे ) , रंजना शशिकांत किंद्रे- धनकवडी शाखा ( रा.बालवडी) , चंद्रकांत शंकर सरपाले वेल्हे शाखा(रा.वेल्हे ) रविंद्र विठठल कुडले- नसरापुर शाखा-(रा. करंजे) याच्यासह कर्जदार व पतसंस्था संचालक मंडळ मिळून एकूण ११२ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सहकार विभागाच्या लेखापरिक्षण आँडीट अहवालातून संस्थेच्या  निधीची बेकायदेशीरपणे पोटनियमबाह्य, पुस्तकी नोंदी करुन असुरक्षित तारणांवर व विणातारणी उचल करून संगनमताने ठेवीदारांची ३९ कोटी ८७ लाख , ९७ हजार ७१७  इतक्या रकमेची फसवणूक अपहार ,अफरातफर व बेकायदेशीर गैरव्यवहार करून संस्थेला आर्थिक नुकसान ठेवीदारांची फसवणूक  केली असल्यामुळे कर्जदारामध्ये धावपळ  उडाली आहे. सध्या संस्थेवर प्रशासक असुन सहाय्यक निबंधक बाळासाहेब तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर कायदेशीर मार्गाने थकबाकीदारांची वसुली सुरू आहे.

नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेची फसवणूकीची आकडेवारी व्याप्ती मोठी असल्यामुळे वरिष्ठाच्या आदेशानुसार गुन्हाचा  तपास आर्थिक  गुन्हे शाखेकडे वर्ग करून  केला जाईल.
आण्णासाहेब पवार
पोलिस निरीक्षक भोर

नेरे विभाग नागरी सहकारी संस्थेच्या ताळेबंद नुसार आजतागायत  ठेवी ३० कोटी , कर्ज – ३० कोटी , संचित तोटा – ४ कोटी २५ लाख , सभासद संख्या ३४२५  असा आहे

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group