Tuesday, October 27, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor – पंतप्रधान जनमन योजनेंतर्गत वडगावडाळ येथील कातकरी समाजाच्या ३५ लाभार्थ्यांचा हक्काच्या घरात गृहप्रवेश

by Aakanksha Yadav
July 11, 2025

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते गृह प्रवेश

भोर तालुक्यातील वडगाव डाळ ही ग्रामपंचायत सध्या नवनवीन उपक्रम राबवत आहेत.अशाच एका नाविन्यपूर्ण उपक्रमापैकी पंतप्रधान जनमन घरकुल आवास योजनेर्तंगत वडगावडाळ (ता.भोर) येथील कातकरी समाजाच्या ३५ नागरिकांचा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते हक्काच्या घरात गृह प्रवेश करण्यात आला. ग्रामपंचायत वडगाव डाळ येथील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील गरीब वंचित आदिवासी कातकरी जमातीच्या ३५  लाभार्थ्यांचे पी.एम.जनमन घरकुल आवास योजनेतर्गत घरकुलांचे एकाच ठिकाणी काम करण्यात आले आहे. सदर घरकुलाची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केली. यावेळी आशा नथु पवार, रेखा मंगेश वाघमारे या लाभार्थांच्या घरकुलाचे गृहप्रवेश मुख्य पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी किरणकुमार धनावडे, विस्तार अधिकारी माणिक घोगरे, ग्रामपंचायत अधिकारी परमेश्वर खटके, सरपंच नवनाथ चौधरी, उपसरपंच शुभम उल्हाळकर ,ग्रा.प.सदस्य सुधिर खोपडे, संदीप गायकवाड, वंदना चौधरी ,रुपाली बरदाडे, रोजगार सेवक नवनाथ डाळ व व गावातील आजी-माजी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले प्रधानमंञी जनमन घरकुल योजनेच्या माध्यमातून आदिवासी कातकरी समाजाच्या लोकांना स्वत:चे हक्काचे घर मिळाले असुन गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी लाभार्थाना मदत मिळवुन देऊन अत्यंत चांगली घरकुले बांधली आहेत असे बोलून त्यांनी गटविकास अधिकारी धनावडे यांचे कौतुक केले. सदर कातकरी समाजाची घरकुले शासनाने दिलेल्या पैशात पुर्ण होत नसल्यामुळे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी पञे रंगरंगोटी, खिडक्या, दरवाजे यासाठी आर्थिक मदत मिळवुन दिली आणि घरकुल लवकर होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत देखील त्यांनी केली असे लाभार्थ्यांनी सांगितले.

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

Bhor- भोरमधील गरजू विद्यार्थ्यांना रेनकोट व शैक्षणिक साहित्य वाटप

ताज्या बातम्या

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

October 27, 2026
निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

October 25, 2026
अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 24, 2026
भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

October 19, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. अधिकृत सूचनासाप्ताहिक भूमिश्री (RNI क्र. MHMAR/26/A4837) यांचे राजगड न्यूज लाईव्ह हे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. साप्ताहिक भूमिश्रीच्या वतीने डिजिटल वृत्तांकन व संबंधित अधिकृत कामकाजासाठी राजगड न्यूज लाईव्ह कार्यरत राहील. सर्व संबंधित अधिकारी व प्रशासनाने याची नोंद घ्यावी.कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group