क्राईम

जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

वेल्हे, ता. १६ : राजगड तालुक्यातील कानंद गावाच्या हद्दीतील डिंगळी डोंगर परिसरात एका दिवसाच्या नवजात मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आमगोळीच्या झाडाजवळ हा मृतदेह बेवारस अवस्थेत...

Read moreDetails

“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”

शिरूर : शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून संतापलेल्या नातवाने आपल्या ८४ वर्षीय आजोबांचा लोखंडी गजाने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे सोमवारी (दि. १५)...

Read moreDetails

नव्या पोलिस निरीक्षकांचा कडक इशारा; कायदा मोडाल तर कारवाई होणारच!

नसरापूर : राजगड पोलिस ठाण्याचे नवे पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांनी पदभार स्वीकारताच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अवैध धंदे, भाडेकरू पडताळणी, कामगारांची...

Read moreDetails

मालवलीत किरकोळ वादाचे रूपांतर खुनात; १८ वर्षीय युवकाचा मृत्यू

वेल्हे, ता. १४ : राजगड तालुक्यातील मालवली येथे किरकोळ वादातून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली. या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी १५ वर्षे १० महिने वयाच्या विधिसंघर्षित...

Read moreDetails

खेड शिवापूर टोल नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला; एक ताब्यात, एक फरार

भोर : खेड शिवापूर टोल नाक्यावर कर्तव्य बजावत असताना राजगड पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेतील पोलिस हवालदार प्रशांत राऊत यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात राऊत जखमी झाले असून त्यांच्यावर...

Read moreDetails

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुणे : पुण्यातील लेक्सिकॉन मीडिया प्रा. लि. (पुणे टाइम्स मिरर) या मीडिया संस्थेत कार्यरत असल्याचा दावा करणाऱ्या तीन महिला पत्रकारांनी चंदननगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. संस्थेच्या व्यवस्थापनाशी...

Read moreDetails

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

रा.न्यू.प्रतिनिधी भोर : भोर तालुक्यासह कापूरहोळ, सारोळे, नसरापूर आणि खेडशिवापूर परिसरात प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक व विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. राज्यात...

Read moreDetails

ब्रेकिंग न्यूज : नवलाई मंदिराजवळ एसटी–इकोची भीषण धडक; एकाचा मृत्यू

भोर (इम्रान आतार) : तालुक्यातील नवलाई मंदिराजवळ मंगळवार (दि. ५) रोजी सकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला. एसटी बस आणि इको कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन इको गाडीतील एका तरुणाचा...

Read moreDetails

जांभळी येथे हॉटेलमधील कामगाराकडून वृद्धाचा खून; मोबाईलच्या कारणावरून वाद, ६ तासांत आरोपी जेरबंद

नसरापूर : नसरापूर–वेल्हा रोडलगत जांभळी (ता. भोर) गावच्या हद्दीत असलेल्या ‘७/१२ शेतकरी व्हेज-नॉनव्हेज हॉटेल’मध्ये एक अत्यंत धक्कादायक खून प्रकरण उघडकीस आले आहे. हॉटेल मालकाच्या सासऱ्याचा हॉटेलमधील कामगाराने निर्घृण खून केल्याची...

Read moreDetails

“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण…

नसरापूर : भोर तालुक्यातील कापुरहोळ येथे मंगळवारी भरदिवसा १७ वर्षीय मुलाचे पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण...

Read moreDetails
Page 2 of 25 1 2 3 … 25