Friday, September 4, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

नव्या पोलिस निरीक्षकांचा कडक इशारा; कायदा मोडाल तर कारवाई होणारच!

पोलिस निरीक्षक संतोष जाधव राजगड पोलिस ठाण्याचा चार्ज घेताच ॲक्शन मोडवर

by SBPRNL
June 15, 2026
नव्या पोलिस निरीक्षकांचा कडक इशारा; कायदा मोडाल तर कारवाई होणारच!

नसरापूर : राजगड पोलिस ठाण्याचे नवे पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांनी पदभार स्वीकारताच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अवैध धंदे, भाडेकरू पडताळणी, कामगारांची चारित्र्य पडताळणी, युवकांमधील व्यसनाधीनता आणि सायबर गुन्हे यांसारख्या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पोलिस निरीक्षक जाधव यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांना थेट इशारा देत हातभट्टीची दारू, अवैध मद्यविक्री, गांजा आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांना कोणतीही पाठीशी घातली जाणार नसून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कंपन्या, कारखाने आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांची चारित्र्य पडताळणी करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित माहिती पोलिसांकडे सादर न करणाऱ्या व्यवस्थापनाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्यात देणे आवश्यक असून, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले.

युवकांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता आणि सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये आणि गावपातळीवर जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. युवकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना गुन्हेगारी व व्यसनांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

गुन्हे रोखण्यासाठी आणि तपास प्रक्रियेला गती देण्यासाठी प्रत्येक गावात व प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. मात्र यापूर्वीही अशा प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नव्या पोलिस निरीक्षकांनी दिलेल्या इशाऱ्यांची आणि घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट
क्राईम

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार
क्राईम

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
Next Post
“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”

"ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!"

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group