Thursday, July 16, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

खेड शिवापूर टोल नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला; एक ताब्यात, एक फरार

by SBPRNL
June 14, 2026
खेड शिवापूर टोल नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला; एक ताब्यात, एक फरार

भोर : खेड शिवापूर टोल नाक्यावर कर्तव्य बजावत असताना राजगड पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेतील पोलिस हवालदार प्रशांत राऊत यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात राऊत जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून दुसरा आरोपी फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेड शिवापूर टोल नाक्यावर वाहतूक नियमनाचे काम सुरू असताना काही व्यक्तींशी वाद झाल्यानंतर पोलिस हवालदार प्रशांत राऊत यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांना दुखापत झाली. घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

You might also like

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत एका संशयिताला ताब्यात घेतले. दुसरा आरोपी मात्र फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य पुराव्यांच्या आधारे पोलिस तपास करत आहेत.

दरम्यान, राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांनी रुग्णालयात जाऊन जखमी पोलिस हवालदार प्रशांत राऊत यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी
ताज्या बातम्या

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी
वेल्हे

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 
खंडाळा

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा
भोर

July 3, 2026
जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम

July 2, 2026
शिंदेवाडी बोगद्यानजीक ११ बाईकस्वारांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण; वाहनाची तोडफोड
क्राईम

July 1, 2026
Next Post
मालवलीत किरकोळ वादाचे रूपांतर खुनात; १८ वर्षीय युवकाचा मृत्यू

मालवलीत किरकोळ वादाचे रूपांतर खुनात; १८ वर्षीय युवकाचा मृत्यू

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group