Friday, July 3, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

by SBPRNL
June 12, 2026
पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुणे : पुण्यातील लेक्सिकॉन मीडिया प्रा. लि. (पुणे टाइम्स मिरर) या मीडिया संस्थेत कार्यरत असल्याचा दावा करणाऱ्या तीन महिला पत्रकारांनी चंदननगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. संस्थेच्या व्यवस्थापनाशी संबंधित काही पदाधिकाऱ्यांविरोधात संगनमत, मानसिक छळ, फसवणूक, सायबर गुन्हा आणि पदाचा गैरवापर केल्याचे गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत.

तक्रारीनुसार, मॅनेजमेंट हेड प्रियांका शर्मा, एचआर अधिकारी निकिता जाधव तसेच संस्थेच्या व्यवस्थापन आणि संचालक मंडळाशी संबंधित काही व्यक्तींनी संगनमताने पूर्वनियोजित कट रचून तीन महिला पत्रकारांवर व्यावसायिक आणि मानसिक अत्याचार केल्याचा दावा करण्यात आला आहे. रोजगाराशी संबंधित कागदपत्रे, सेवासमाप्ती प्रक्रिया, डिजिटल प्रवेश बंद करणे, कामाशी संबंधित नोंदी उपलब्ध न ठेवणे आणि मानसिक दबाव निर्माण करणे अशा बाबींचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.

You might also like

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम

शिंदेवाडी बोगद्यानजीक ११ बाईकस्वारांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण; वाहनाची तोडफोड

तक्रारदारांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) 2000 अंतर्गत कारवाईची मागणी केली आहे. तक्रारीसोबत ई-मेल संवाद, स्क्रीनशॉट्स, कायदेशीर नोटीशीच्या प्रती आणि इतर कागदपत्रे पुरावा म्हणून जोडल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

तसेच संस्थेच्या डिजिटल नोंदी आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणीही पोलिसांकडे करण्यात आली आहे. महिलांवरील कथित छळ आणि दखलपात्र स्वरूपाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार (2014) या निकालाचाही तक्रारीत संदर्भ देण्यात आला आहे.

दरम्यान, तक्रारदारांनी भविष्यातील रोजगाराच्या संधी आणि वैयक्तिक सुरक्षेच्या कारणास्तव आपली ओळख गोपनीय ठेवण्याची विनंती केली आहे. या प्रकरणातील आरोपांची स्वतंत्र पडताळणी अद्याप झालेली नसून संबंधित संस्थेची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. पोलिसांकडून तक्रारीची छाननी आणि पुढील तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा
भोर

July 3, 2026
जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम
भोर

जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम

July 2, 2026
शिंदेवाडी बोगद्यानजीक ११ बाईकस्वारांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण; वाहनाची तोडफोड
क्राईम

July 1, 2026
शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये १५ ग्रॅम एमडी ड्रग्जसह शिरवळ येथील तरुण ताब्यात; पोलिसांच्या वाहनाला धडक देत पळण्याचा प्रयत्न

June 28, 2026
वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
पुणे

Next Post
खेड शिवापूर टोल नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला; एक ताब्यात, एक फरार

ताज्या बातम्या

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम

जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम

July 2, 2026
शिंदेवाडी बोगद्यानजीक ११ बाईकस्वारांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण; वाहनाची तोडफोड

शिंदेवाडी बोगद्यानजीक ११ बाईकस्वारांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण; वाहनाची तोडफोड

July 1, 2026
शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये १५ ग्रॅम एमडी ड्रग्जसह शिरवळ येथील तरुण ताब्यात; पोलिसांच्या वाहनाला धडक देत पळण्याचा प्रयत्न

शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये १५ ग्रॅम एमडी ड्रग्जसह शिरवळ येथील तरुण ताब्यात; पोलिसांच्या वाहनाला धडक देत पळण्याचा प्रयत्न

June 28, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group