Saturday, October 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

१२ तासांत हरवलेल्या वयोवृद्ध व्यक्तीचा शोध; शिरवळ पोलिसांचे तत्पर आणि कौतुकास्पद कार्य

by SBPRNL
June 8, 2025
१२ तासांत हरवलेल्या वयोवृद्ध व्यक्तीचा शोध; शिरवळ पोलिसांचे तत्पर आणि कौतुकास्पद कार्य

You might also like

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

शिरवळ : शिरवळ येथून हरवलेले वयोवृद्ध व्यक्ती केवळ १२ तासांत शोधून काढत शिरवळ पोलिसांनी एक दिलासादायक आणि कौतुकास्पद कामगिरी केली आहे. हरवलेले नागरिक बाळाप्पा मुरगाप्पा तेली (वय ६४), रा. मृदगंध सोसायटी, व्हेटरनरी कॉलेज फुलोरा सोसायटी, शिरवळ हे दि. ७ जून रोजी सायंकाळी ७ वाजता कोणालाही न सांगता घरातून निघून गेले होते.

वडिलांचा संपर्क न आल्याने त्यांचा मुलगा अमित तेली यांनी तत्काळ शिरवळ पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आणि तपासाची चक्रे गतिमान झाली.

महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मिसिंग प्रकरणांकडे विशेष गांभीर्याने पाहिले जात असल्याने, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी तत्काळ शोधमोहीम हाती घेण्याचे आदेश दिले. या मोहिमेच्या नेतृत्वाची जबाबदारी पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी स्वीकारली.

सहाय्यक पो.उ.नि. विलास यादव, पो.कॉ. दीपक पालेपवाड, सुनील मोहरे, दिघे आणि तक्रारदाराचा मित्र विजय लोखंडे यांचा शोधपथकात समावेश होता. त्यांनी हरवलेल्या व्यक्तीचे फोटो आणि माहिती परिसरात विविध ठिकाणी पाठवली आणि शोध कार्य सुरू केले.

शोधमोहीम सुरू असताना सांगवी गावाजवळील कॅनॉल परिसरात बाळाप्पा तेली हे सुखरूप अवस्थेत आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.फक्त १२ तासांत व्यक्ती शोधल्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार
वेल्हे

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी
ताज्या बातम्या

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

Next Post
पुणे-सातारा महामार्गावरील दारू दुकाने ठरली अपघाताचे केंद्रबिंदू; 

पुणे-सातारा महामार्गावरील दारू दुकाने ठरली अपघाताचे केंद्रबिंदू; 

ताज्या बातम्या

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group