Wednesday, August 5, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुणे-सातारा महामार्गावरील दारू दुकाने ठरली अपघाताचे केंद्रबिंदू; 

मद्यपींच्या निष्काळजीपणामुळे वाहतुकीला अडथळा

by SBPRNL
June 8, 2025
पुणे-सातारा महामार्गावरील दारू दुकाने ठरली अपघाताचे केंद्रबिंदू; 

खेड शिवापूर : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील खेड शिवापूर व कापूरहोळ पट्ट्यातील काही दारू विक्री केंद्रांजवळ वाढती गर्दी आणि मद्यपींचे निष्काळजी वर्तन सध्या अपघातांचे कारण ठरत आहे. हे मद्यपी थेट मुख्य मार्गावर किंवा सेवा रस्त्यावर वाहने उभी करून दारू खरेदी करत असून, यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. परिणामी, अपघाताचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.

सायंकाळी, विशेषतः कार्यालय सुटण्याच्या वेळेत, या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रमाण अधिक असते. अनेकदा या दुकानांसमोरच दुचाकी, चारचाकी तसेच ट्रक उभे करून मद्यपी रस्त्यावरच थांबतात. यामुळे इतर वाहनचालकांची वाहतूक खोळंबते आणि अपघाताची शक्यता वाढते.

You might also like

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

महत्वाचे म्हणजे, नागरिक आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्ते वारंवार तक्रारी करत असतानाही महामार्ग पोलीस किंवा राजगड वाहतूक विभागाकडून ठोस उपाययोजना झालेली नाही. सीसीटीव्हीची अनुपस्थिती आणि ‘नो पार्किंग’ झोन नसल्यानं या नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई टळते आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली आहे की, या दारू दुकानांसमोर नो पार्किंग झोन घोषित करावा, सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करावी. अपघात घडल्यास जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाईही केली जावी, अशी मागणी केली जात आहे.

“रस्त्यावरच वाहन उभे करून इतरांच्या जिवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे,” असा संतप्त सूर स्थानिक नागरिकांमधून उमटतो आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि वाहतूक यंत्रणांनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.

वाहतूक कोंडी काढण्याऐवजी महामार्ग पोलिस वसुलीत दंग! नागरिकांचा आरोप

पुणे-सातारा महामार्गावर वाढलेल्या वाहतूक कोंडीवर उपाय करण्याऐवजी महामार्ग पोलिस वसुलीवर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अपघातप्रवण भागात नियंत्रणाऐवजी दंड वसूल करण्यावर भर दिला जात आहे, त्यामुळे स्थानिकांत नाराजीचा सूर आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार
क्राईम

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी
ताज्या बातम्या

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी
वेल्हे

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 
खंडाळा

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
Next Post
कापूरव्होळ- भोर रस्त्यावर दुचाकी व कार अपघातात तरुणाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

कापूरव्होळ- भोर रस्त्यावर दुचाकी व कार अपघातात तरुणाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

ताज्या बातम्या

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group