Monday, November 9, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

क्रिडा – पुरंदर तालुक्यात नारायणपूरच्या मुलींचा डंका

पुरंदर तालुक्यात कौतुकाचा वर्षाव

by Aakanksha Yadav
September 12, 2025
क्रिडा – पुरंदर तालुक्यात नारायणपूरच्या मुलींचा डंका

जिल्हा क्रिडा परिषद, पुणे यांच्या वतीने दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सासवड येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा रंगल्या. या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात नारायणपूर येथील राजगड ज्ञानपीठ भोर संचलित, सद्गुरू श्री नारायण महाराज माध्यमिक विद्यालयाने सद्गुरु श्री अण्णा महाराजांच्या आशीर्वादाने पुरंदर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून इतिहास रचला. पुरंदर हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य सय्यद इस्माईलसर , पुणे जिल्हा क्रीडा शिक्षक संघाचे उपाध्यक्ष कारकरसर, क्रिडा शिक्षक झेंडेसर यांनी अंतिम सामना संपल्यानंतर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या विद्यालयातील मुलींनी उत्कृष्ट खेळ सादर करून राजगड ज्ञानपीठाचा गौरव वाढविला.त्यांच्या या यशामध्ये मार्गदर्शक मुख्याध्यापक राम चौगुले,शिक्षक घोळवेसर सर्व शिक्षकांचे मोलाचे योगदान राहिले. या विजयामुळे विद्यालयाचे नाव संपूर्ण तालुक्यात उज्ज्वल झाले असून शालेय परिवार, पालक, ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांकडून खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

You might also like

वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा होणार! पोपटराव सुके यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत; वृक्षारोपणाचा संकल्प

नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

राजगड ज्ञानपीठ,भोर संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार  संग्राम थोपटे,उपाध्यक्ष पृथ्वीराज थोपटे, सचिवा  स्वरूपाताई थोपटे व संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी रामचंद्र थोपटे यांनी खेळाडूंना आशीर्वाद देत पुढील पातळीवरही उत्तुंग कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

नारायणपूर,पेठ,पोखर व चिव्हेवाडी पंचक्रोशीतील मान्यवर  भरतनाना क्षीरसागर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदाशिव बोरकर,सरपंच प्रदीपबापू बोरकर, सामाजिक कार्यकर्ते  रामतात्या बोरकर माजी सरपंच  चंद्रकांत बोरकर,  सोपान बोरकर व समस्त ग्रामस्थांनी यांनी मुलींच्या या यशाचा मनापासून गौरव केला आहे. टेंभे स्वामी यांनी मुलींना आशीर्वाद दित शुभेच्छा दिल्या. नारायणपूरच्या कन्यांनी दाखवून दिले की, जिद्द, मेहनत व एकजुटीच्या जोरावर कोणतेही शिखर गाठता येते.

Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा होणार! पोपटराव सुके यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत; वृक्षारोपणाचा संकल्प
पुणे

November 2, 2026
नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!
क्राईम

November 1, 2026
PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!
क्राईम

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

November 1, 2026
निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन
ताज्या बातम्या

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पंचनामा

भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

Next Post
Bhor – भोरच्या रुग्ण कल्याण समिती सदस्य पदी सुरेश कडू यांची निवड

Bhor - भोरच्या रुग्ण कल्याण समिती सदस्य पदी सुरेश कडू यांची निवड

ताज्या बातम्या

वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा होणार! पोपटराव सुके यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत; वृक्षारोपणाचा संकल्प

वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा होणार! पोपटराव सुके यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत; वृक्षारोपणाचा संकल्प

November 2, 2026
नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

November 1, 2026
PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

November 1, 2026
निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

November 1, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. अधिकृत सूचनासाप्ताहिक भूमिश्री (RNI क्र. MHMAR/26/A4837) यांचे राजगड न्यूज लाईव्ह हे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. साप्ताहिक भूमिश्रीच्या वतीने डिजिटल वृत्तांकन व संबंधित अधिकृत कामकाजासाठी राजगड न्यूज लाईव्ह कार्यरत राहील. सर्व संबंधित अधिकारी व प्रशासनाने याची नोंद घ्यावी.कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group