Friday, August 7, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

कामथडी पंचायत समिती गणात प्रचाराला “पोत्याचा” आधार!

by SBPRNL
November 3, 2025
कामथडी पंचायत समिती गणात प्रचाराला “पोत्याचा” आधार!

नसरापूर : कामथडी पंचायत समिती गणात आगामी निवडणुकीची चाहूल लागल्यापासून इच्छुक उमेदवारांचा प्रचाराचा जोर चांगलाच वाढला आहे. यंदा हा गण सर्वसाधारण महिला आरक्षित असल्याने महिला उमेदवारांना पुढे आणण्यासाठी वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. मात्र, या प्रचारात आता नव्या प्रकारचा ट्रेंड पाहायला मिळतोय — भात काढणीच्या हंगामात पोत्यावरून प्रचार!

सध्या परिसरात शेतकरी भात काढणीच्या कामात व्यस्त असताना काही इच्छुकांनी त्याचाच फायदा घेत प्रचाराचे पोते वाटप करण्यास सुरुवात केली आहे. या पोत्यांवर पक्षाचे चिन्ह, इच्छुक उमेदवाराचे फोटो, तसेच आकर्षक घोषवाक्ये छापण्यात आली आहेत. ग्रामीण भागात वापरले जाणारे हे पोते प्रत्येक घरात पोहोचत असल्याने हा प्रचार प्रभावी ठरतोय. काही ठिकाणी महिलांच्या मेळाव्याचे आयोजन करून पोते, साड्या, बक्षीसे वाटप केली जात आहेत.

You might also like

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

दरम्यान, काही कार्यकर्त्यांनी “कार्यकर्ता मेळावा व बक्षीस वितरण सोहळे” आयोजित करून मतदारांना आपल्या बाजूला वळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अशा कार्यक्रमांना उत्स्फूर्त गर्दी दिसत असली, तरी विकासकामांचा उल्लेख तिथे फारसा होत नाही. उलट, मतदारांना फक्त गोड बोलून आणि भेटवस्तूंच्या माध्यमातून आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका जनतेतून होताना ऐकू येते.

स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की हे इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या काळातच भागात दिसतात. मतमोजणीनंतर मात्र हेच लोक पुन्हा शहराच्या दिशेने रवाना होतात. विकास, रस्ते, पाणी, रोजगार अशा मूलभूत प्रश्नांवर कुणाचेही लक्ष नसून, “फोटो, बॅनर आणि पोते” हाच प्रचाराचा नवा चेहरा बनला आहे.

कामथडी गणातील मतदार आता या पोत्यावर चालणाऱ्या राजकारणाकडे शंकेच्या नजरेने पाहत आहेत. खरं समाजकारण म्हणजे लोकांच्या समस्या समजून घेऊन उपाययोजना करणे, परंतु निवडणुकीच्या तोंडावरच दिसणाऱ्या या पोत्याधारित प्रचारामुळे मतदारांमध्ये नाराजी वाढताना दिसते.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार
क्राईम

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी
ताज्या बातम्या

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी
वेल्हे

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 
खंडाळा

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
Next Post
वेळू-नसरापूर जिल्हा परिषद गटात मतदारांना पर्यटन स्थळ, यात्रा, सहलीची भुरळ — विकासाच्या मुद्द्यावरून लक्ष हटले!

वेळू-नसरापूर जिल्हा परिषद गटात मतदारांना पर्यटन स्थळ, यात्रा, सहलीची भुरळ — विकासाच्या मुद्द्यावरून लक्ष हटले!

ताज्या बातम्या

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group