Friday, June 26, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पगार वाढवला नाही म्हणून कामगाराने इलेक्ट्रॅानिक दुकानातील वस्तूंचे केले नुकसान; मालकाला मोठा आर्थिंक भुर्दंड

by SBPRNL
November 28, 2024
पगार वाढवला नाही म्हणून कामगाराने इलेक्ट्रॅानिक दुकानातील वस्तूंचे केले नुकसान; मालकाला मोठा आर्थिंक भुर्दंड

मध्यप्रदेशः तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करत आहात, मग ती कोणत्याही क्षेत्रातील असुद्या तुमच्या बॅासने वा मालकाने तुमचा पगारात वाढ केली नाही तर तुम्ही फार तर रागावाल किंवा मग एक दोन दिवस कामावर येणार नाही. पण मध्यप्रदेश राज्यातील बैतोर शहरातील एका शॅापिंग मॅालमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा पगार मालकाने वाढवला नाही याचा राग मनात धरुन कामगाराने मालकाला १८ लाखांचा चुना लावण्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पोलिसांनी संबंधित कामगाराला अटक केली आहे. सदर घटना २ नोव्हेंबर रोजी घडली असून, मॅालमधील एका इलेक्ट्रॅानिक दुकानात काम करणाऱ्या कामगाराने दुकानातील एलएडी टीव्ही आणि फ्रीजचे नुकसान केले आहे. ही संपूर्ण घटना दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

अशी घडली घटना

उत्तरप्रदेश राज्यातील बैतोर शहर भागातील गंज भागात एक गुप्ता नावाचे शॅापिंग मॅाल आहे. या शॅापिंग मॅालमध्ये एक इलेक्ट्रॅानिक दुकान आहे. या दुकानात मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॅानिक वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. याच दुकानात कमल पवार हा कामगार नोकरीला होता. मालकाकडे कमलने पगारात वाढ व्हावी म्हणून मागणी केली होती. मात्र, मालकाने त्याच्या पगारात वाढ केली नाही. याच राग कमलला अनावर झाला आणि त्याने दुकानातील ११ एलएडी टीव्ही आणि ७१ फ्रीजला त्याच्या हातातील कड्याच्या साह्याने नुकसान पोहचवले आहे. ज्या दिवशी पगारात वाढ होणार नाही, असे मालकाने सांगितल्याने  ३ दिवस कमल कामावर आला नाही. चौथ्या दिवशी कामावर आल्यानंतर कमलच्या मनात राग होता. हा राग अनावार झाल्याने त्याने दुकानातील एलएडी टीव्ही आणि फ्रीजचे नुकसान केले आहे. यामुळे मालकाला १८ लाखांचा तोटा झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Tags: madhapradeshrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
Pushpa2 Chava Clash: ‘पुष्पा 2 आणि छावा’ची कॅल्श टाळली; पुष्पा 2 च्या वाढत्या क्रेझमुळे छावाची रिलीज डेट पुढे ढकलली, छावा ‘या’ दिवशी होणार रिलीज

Pushpa2 Chava Clash: 'पुष्पा 2 आणि छावा'ची कॅल्श टाळली; पुष्पा 2 च्या वाढत्या क्रेझमुळे छावाची रिलीज डेट पुढे ढकलली, छावा 'या' दिवशी होणार रिलीज

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group