गणेशोत्सवाच्या दरम्यान शहरात निर्माल्य गाडी फिरवावी: सामाजिक कार्यकर्ते रसिक जोशी यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
जेजुरीः गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक गणेश मंडळे तसेच घरगुती गणपतीचे निर्माल्य तयार होते. तेच निर्माल्य गणेश विसर्जनावेळी पाण्यामध्ये सोडले जाते. निर्माल्यासोबत प्लास्टिक आणि इतर कचरादेखील पाण्यात गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होते. त्यामुळे...
Read more