Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

शिरवळ येथे ट्रकला स्कॉर्पिओची धडक; दोन जखमी, एक सुरक्षित

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि शिरवळ पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल

by SBPRNL
October 26, 2024
शिरवळ येथे ट्रकला स्कॉर्पिओची धडक; दोन जखमी, एक सुरक्षित

You might also like

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

साताराः जामीन करण्यासाठी पाच लाखांच्या लाचेची मागणी; जिल्हा न्यायाधीशांसह चौघांवर गुन्हा दाखल

शिरवळ, ता.खंडाळा – पुणे-सातारा महामार्गावर शिरवळ गावाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला पुण्यावरून साताऱ्याकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीने मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून एक जण सुखरूप आहे. जखमींना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओ (वाहन क्रमांक: एम एच ४३ ए ९६५८) पुण्यावरून साताऱ्याच्या दिशेने जात असताना शिरवळ येथे उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. या अपघातात कृष्णा भोसले (वय ३५, रा. पलूस, जि. सांगली) आणि जिज्ञासा जयसिंग कदम (वय १६, रा. कराड) हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, चालक जगन्नाथ कदम हे सुखरूप आहेत.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि शिरवळ पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल करून वाहतूक सुरळीत केली. या अपघाताचा पुढील तपास शिरवळ पोलीस करत आहेत.

Tags: accidentKhnadalanewspolicesatara
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
साताराः जामीन करण्यासाठी पाच लाखांच्या लाचेची मागणी; जिल्हा न्यायाधीशांसह चौघांवर गुन्हा दाखल
क्राईम

साताराः जामीन करण्यासाठी पाच लाखांच्या लाचेची मागणी; जिल्हा न्यायाधीशांसह चौघांवर गुन्हा दाखल

December 11, 2024
गुन्हेगारीः भुईंज येथून कारमधून तिघांचे अपहरण; मग कार थांबवली अन्……….; सातारा जिल्ह्यातील घटनेने मोठी खळबळ
कोरेगांव

गुन्हेगारीः भुईंज येथून कारमधून तिघांचे अपहरण; मग कार थांबवली अन्……….; सातारा जिल्ह्यातील घटनेने मोठी खळबळ

November 30, 2024
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंंची तब्येत बिघडली; शिंदे यांच्या दरे गावातील घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
ताज्या बातम्या

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंंची तब्येत बिघडली; शिंदे यांच्या दरे गावातील घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

November 30, 2024
काळजीवाहू मुख्यमंत्री त्यांच्या मूळ दरे गावी जाणार; बैठकांचा सिलसिला मंदावणार, आराम करण्यासाठी जाणार असल्याची माहिती
ताज्या बातम्या

काळजीवाहू मुख्यमंत्री त्यांच्या मूळ दरे गावी जाणार; बैठकांचा सिलसिला मंदावणार, आराम करण्यासाठी जाणार असल्याची माहिती

November 29, 2024
Next Post
खेड शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिसांची कारवाई : लाखोंचा गुटखा जप्त

खेड शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिसांची कारवाई : लाखोंचा गुटखा जप्त

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group