Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

गुन्हेगारीः भुईंज येथून कारमधून तिघांचे अपहरण; मग कार थांबवली अन्……….; सातारा जिल्ह्यातील घटनेने मोठी खळबळ

by SBPRNL
November 30, 2024
गुन्हेगारीः भुईंज येथून कारमधून तिघांचे अपहरण; मग कार थांबवली अन्……….; सातारा जिल्ह्यातील घटनेने मोठी खळबळ

साताराः येथील भुईज हद्दीतून तिघांचे अपहरण करून त्यांना स्फिट कारमध्ये बसवून कोरेगाव जवळील आदर्की गावच्या हद्दीत गाडीतून ढकलून देण्यात आले होते. यावेळी झालेल्या वादातून या तिघांपैकी एकावर अपहरणकर्त्यांनी चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा हादरला असून, या घटनेत जखमी झालेली व्यक्ती जावली तालुक्यातील असून संशयित आरोपींच्या तपासासाठी भुईज पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.

You might also like

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

….अन् चाकू भोकसला 

याबाबत भुईंज पोलीसांनी दिलेली माहितीनुसार, फिर्यादी मयुर विकास जाधव (वय २६ वर्षे रा. शेते ता. जावली) हा आपले दोन सहकारी (जुबेर शेख रा. कुडाळ ता जावली) व अजय महामुलकर (ता. जावली) यांच्या बरोबर भुईज येथे आला होता. सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान या तिघांना एका स्विफ्ट कारमधून आलेल्या इसमांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांना गाडीत बसवले व त्यांना वाठार ता. कोरेगाव नजीक आदर्की गावच्या हद्दीत यातील दोघांना गाडीतून ढकलून दिले. यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. याच दरम्यान अपहरणकर्त्यांनी  जुबेर शेख याला चाकू भोकसण्यात आला.

मोठ्या शिताफिने केली सुटका 

त्यानंतर फिर्यादी मयुर यास दहिवाडी (ता. माण ) येथे नेण्यात आले. त्या ठिकाणी बंद घरात डांबून ठेवण्यात आले होते. मोठ्या शिताफिने मयुरने स्वतःची सुटका करत तेथून घरी परतला व जखमी जुबेर शेख याची चौकशी करत त्याला पुणे येथे पुढील उपचारासाठी दाखल केल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली. तिघांचे अपहरण करण्यामागचा अपहरणकर्त्यांचा हेतू काय होता. हा प्रश्न अनुउत्तरित आहे. भुईंज पोलीसांनी तपास यंत्रणा राबवून संशयित आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आलेले नाही. फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा तपास भुईज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व गुन्हे प्रकटीकरण विभाग करीत आहे.

Tags: crimenewsrajgadnewssatarasataracrimenewsvathar
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Next Post
तमिळनाडू ‘रेड अलर्ट’वर: महाराष्ट्रात कडाक्याची थंडी तिकडे तमिळात ‘फेंगल’ चक्रीवादळाचे संकट; तमिळनाडूतील जनजीवन विस्कळीत

तमिळनाडू 'रेड अलर्ट'वर: महाराष्ट्रात कडाक्याची थंडी तिकडे तमिळात 'फेंगल' चक्रीवादळाचे संकट; तमिळनाडूतील जनजीवन विस्कळीत

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group