राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

Tag: Pune

पुण्यात ‘कारनामा’: आलिशान कारची नाकाबंदीवर असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला जोराची धडक; पोलिसांनी केला पाठलाग पण……;

पुणे: एका भरधाव वेगाने आलेल्या आलिशान कारने वाहतूक विभागातील महिला कर्मचाऱ्याला उडविल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिला कर्मचारी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ...

Read moreDetails

आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचे अपहरण; हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल, अपहरणकर्त्यांचा शोध सुरू

पुणेः विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे शेवाळ येथून अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आज दि. ९ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास सोलापूर रस्त्यावरील ...

Read moreDetails

सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शाळकरी मुलीसोबत अश्लील कृत्य; पुण्यातील सहकारनगर भागातील संतापजनक प्रकार

पुणेः पुणे शहरात मुलींच्या छेडछाडीचे अनेक गुन्हे घडत असतानाच असाच एक प्रकार सहकारनगर भागात घडला आहे. शाळेत शिकणाऱ्या मुलीला वर्गातून बोलवून जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अज्ञात शाळेच्या परिसरात असणाऱ्या मोकळ्या जागेत ...

Read moreDetails

पुणेः कुदळवाडी परिसरातील भंगारांच्या दुकानांना लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत कोट्यावधींचे नुकसान; जीवितहानी नाही

पुणेः पुणे जिल्ह्यातील कुदळवाडी परिसरात असलेल्या भंगाराच्या गोदामांना आज. दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी भीषण आग लागली. या भीषण आगिच्या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान ...

Read moreDetails

नव्या सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत पुण्यातील रुग्णाला ५ लाखांची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली फायलवर स्वाक्षरी

मुंबईः महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी समारंभ पूर्ण होताच राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मंत्रालयात येत पहिली कॅबिनेट बैठक पार पडली. मंत्रालयात तिघांचे आगमन ...

Read moreDetails

पुणेः सोशल १०० फाउंडेशनाचा स्नेहमेळावा व शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम; ८ डिसेंबर रोजी अण्णाभाऊ साठे सभागृहात होणार

पुणेः ११ एप्रिल २०२० क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी स्थापन झालेल्या आणि समाजातील तळागाळातील गोरगरीबांच्या मुलांसाठी शैक्षणिक विकासासाठी कार्यरत असणाऱ्या सोशल १०० फाउंडेशन या सेवाभावी संघटनेचा स्नेहमेळावा रविवार दि. ...

Read moreDetails

धक्कादायक…..! बाभळीच्या झाडाला साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला १७ वर्षांच्या मुलाचा मृतदेह; राजगड तालुक्यातील घटनेने मोठी खळबळ

राजगडः १७ वर्षीय मुलगा येथील एका नामांकित महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी घराच्यांना सांगून घराबाहेर पडला तो घरी परतला नाही. यामुळे काळजीत असल्याने घराच्या व्यक्तींनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी जे ...

Read moreDetails

खंडाळा तालुक्यातील कामे दर्जाहीन, कामांच्या गुणवत्तेची, अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करावीः चंद्रकांत यादव;… अन्यथा तोंडावर काळे फासणार

शिरवळ: गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. यामुळे खंडाळा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत होणाऱ्या कामांच्या गुणत्तेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणाचेच नियंत्रण ...

Read moreDetails

MPSC चा ‘तो’ प्रश्न अन् सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आयोगाला धरलं धारेवर; काय होता ‘तो’ प्रश्न, ज्यामुळे वातावरण तापलयं

जेजुरीः  MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग. गेल्या काही वर्षांपासून या ना त्या कारणाने आयोगावर टीका केली जाते. उशिरा होणारी भरती प्रक्रिया असेल किंवा मग  भरती प्रक्रियेतली घोळ. आता पुन्हा एकदा आयोगावर ...

Read moreDetails

पुणेः पेट्रोल चोरीच्या संशयावरुन एका २० वर्षांच्या पोराचा घेतला जीव; नऱ्हे भागातील मामाजीनगर परिसरातील घटना

पुणेः शहरातील नऱ्हे भागात पेट्रोल चोरी करण्याच्या संशयावरुन एका २० वर्षाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला असून, सिंहगड रस्ता पोलिसांकडून मा उपसरंपचांसह ...

Read moreDetails
Page 2 of 16 1 2 3 16
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!