Tag: Pune

पुणेः पेट्रोल चोरीच्या संशयावरुन एका २० वर्षांच्या पोराचा घेतला जीव; नऱ्हे भागातील मामाजीनगर परिसरातील घटना

पुणेः शहरातील नऱ्हे भागात पेट्रोल चोरी करण्याच्या संशयावरुन एका २० वर्षाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला असून, सिंहगड रस्ता पोलिसांकडून मा उपसरंपचांसह ...

Read moreDetails

संतापजनक….! २२ वर्षांच्या पोराने अल्पवयीन मैत्रिणीला वाढदिवसाच्या दिवशी अज्ञात स्थळी नेले अन्…..

पुणेः एका २२ वर्षीय मुलाने त्याच्या मैत्रिणीला वाढदिवसी असल्याने अज्ञात स्थळी नेले. त्या ठिकाणी गेल्यावर त्याने पीडित अल्पवयीन मुलीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फरासखाना ...

Read moreDetails

खळबळजनक….! अल्पवयीन मुलाचे कृत्यः ‘तुझी विकेट टाकीन’ धमकी देत वर्गात शिरून नववीत शिकणाऱ्या मुलाचा चिरला गळा

पुणेः हडपसरच्या मांजरी येथील शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शाळेकरी मुलाने काही कारणांवरून झालेल्या वादातून त्याच शाळेत शिकणाऱ्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याच्या गळ्यावर काचेच्या तुकड्याने वार केले. या घटनेत ...

Read moreDetails

लोकशाहीचा हक्कः मतदान करण्याची शेवटची वेळ ६ वाजताची, अशी आहे त्या वेळीत मतदानाची व्यवस्थाः जिल्हा निवडणूक अधिकारी सुहास दिवसे यांनी दिली माहिती

पुणेः मतदानला अवघा १ तास वेळ शिल्लक राहिला असल्याने या वेळेत अनेकजण मतदानाचा हक्क बजावित असतात. यामुळे मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहिला मिळते. यावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ...

Read moreDetails

खंडाळाः तालुक्यातील मतदारांचा मतांपुरता वापर करणाऱ्या ‘मूकनायक’ आमदाराला त्यांची जागा दाखवून द्याः पुरुषोत्तम जाधव यांचे आवाहन

खंडाळा: खंडाळा तालुक्याचा केवळ मतांपुरता वापर करणाऱ्या मूकनायक आमदारांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी केले. पाण्याचा पुळका असलेल्या आमदारांना गेल्या २५ वर्षांमध्ये पाण्याचा प्रश्न ...

Read moreDetails

धडक कारवाईः गावठी पिस्टल बाळगणाऱ्यास अटक, आरोपीस कुरंगवडी फाटा येथून घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

भोरः विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदेशीर पिस्टल बाळगणारे एकास पोलिसांनी अटक केली आहे. १२ नोव्हेंबर रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भोर विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना गोपनीय ...

Read moreDetails

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेआधी ‘हे’ पोस्टर पुणेकरांचे लक्ष वेधून घेतयं; मोदींच्या हाती धनुष्यबाण: विकासाचं लाडकं नाव धनुष्यबाणची टॅगलाईन

पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येथील सर परशुराम विद्यालयाच्या मैदानावर सभेच्या आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील  उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींच्या सभा पार पडणार आहे. या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने ...

Read moreDetails

विजय शिवतारेच पुरंदरचे आमदार; विद्यमान आमदारांबद्दल मतदारांचा नाराजीचा सूर कायम, तर संभाजीराव झेंडे नवा चेहरा म्हणून मतदारांची पाठ

सासवडः राज्यातील हाय व्होल्टेज समजलेली जाणारी विधानसभेची निवडणूक म्हणून पुरंदर विधानसभेकडे पाहिले जात आहे. निवडणुकीच्या रिंगणात प्रचाराची राळ उमेदवारांनी उडवून दिल्याचे दिसत असून, पुरंदरकरांच्या मनात मा. मंत्री विजय शिवतारे यांना ...

Read moreDetails

प्रशिक्षणः पुरंदर विधानसभेसाठी अधिकारी व कर्मचारी यांचे आचार्य अत्रे सभागृहात प्रशिक्षण संपन्न; आम्ही निवडणूक पार पाडण्याकरिता सज्जः निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे

जेजुरीः सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहात  दि. ११ व १२ नोव्हेंबर असे दोन दिवसीय पुरंदर विधानसभा मतदार संघासाठी मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. पहिल्या दिवशी दोन सत्रात ...

Read moreDetails

जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या १ हजार ५४ तक्रारी, सर्वात जास्त तक्रारी कसबा पेठत, तर सर्वांत कमी तक्रारी पुरंदरमधूनः निवडणूक समन्वय अधिकारी यांची मीहिती

पुणेः जिल्ह्यात असलेल्या विविध मतदार संघात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीवेळी सी-व्हिजिल अॅपच्या माध्यमातून १४ अॅाक्टोबरपासून आतापर्यंत १ हजार ५४ तक्रारी माहिती तक्रार निवारण कक्षाला प्राप्त झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाच्या समन्वय अधिकारी ...

Read moreDetails
Page 3 of 15 1 2 3 4 15

ताज्या बातम्या