Wednesday, July 15, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेआधी ‘हे’ पोस्टर पुणेकरांचे लक्ष वेधून घेतयं; मोदींच्या हाती धनुष्यबाण: विकासाचं लाडकं नाव धनुष्यबाणची टॅगलाईन

by SBPRNL
November 12, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेआधी ‘हे’ पोस्टर पुणेकरांचे लक्ष वेधून घेतयं; मोदींच्या हाती धनुष्यबाण: विकासाचं लाडकं नाव धनुष्यबाणची टॅगलाईन

पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येथील सर परशुराम विद्यालयाच्या मैदानावर सभेच्या आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील  उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींच्या सभा पार पडणार आहे. या सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने सुरक्षितेचा उपाय म्हणून कडक पोलीस व केंद्रीय बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, पंतप्रधानचा हातात धनुष्यबाण घेतल्याचे पोस्टर चर्चेचा विषय ठरत आहे. येथील रस्त्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातात धणुष्यबाण घेतलेले पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरवर विकासाचं नाव लाडकं धनुष्यबाण अशी टॅगलाईन लिहिण्यात आली आहे.

या सभेच्या माध्यमातून पंतप्रधान काय बोलणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागून राहिलेले आहे. मोदींच्या सभास्थळी महायुतीमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरूवात झाली आहे. तसेच पुणेकर देखील मोंदीची सभा ऐकण्यासाठी उत्सुक झाले आहेत. मोदी या सभेच्या माध्यमातून कोणावर निशाणा साधणार हे पाहणे औचुक्याचे असणार आहे. तसेच पुण्याबद्दलचे पुढचे व्हिजन काय  असणार या बद्दल ते काय बोलणार हे देखील महत्वाचे असणार आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

Tags: narendramodiPunerajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
परिंचे येथील जाहीर सभेतून आमदारांवर टीका;……मग पुरंदर हवेलीसाठी निधी का उपलब्ध झाला नाहीः शिवतारे यांचा सवाल

परिंचे येथील जाहीर सभेतून आमदारांवर टीका;......मग पुरंदर हवेलीसाठी निधी का उपलब्ध झाला नाहीः शिवतारे यांचा सवाल

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group