राजगड न्यूज लाईव्ह

Tag: Pune

Bhor News सावधान||भोर तालुक्यातील वरंधा घाट माथ्यावर अतिवृष्टी,या भागातील धानवली गावातील नागरिकांचे स्थलांतर

अतिवृष्टीमुळे दरड प्रवण क्षेत्रातील गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा भोर तालुक्यातील घाट माथ्यावर सध्या मोठ्या प्रमाणात अति वृष्टी होते असल्याने ओढे, नाले, नदीला पाणी वाढल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. गावागावांतुन शेतीच्या ...

Read more

Bhor Newsभाटघर धरण भरले ५८ टक्के, धरण पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ.

पावसाचा जोर कायम, शेतकरी वर्गात समाधान, रखडलेल्या भात लावण्या वेगाने वेळवंड खोऱ्यासह , भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत ...

Read more

BhorRajgadNewsभोर तालुक्यातील वेनवडीजवळ महांगीरीच्या ओढ्यात दुचाकी व टेम्पोचा जबरदस्त अपघात

एकाचा दुर्दैवी मृत्यू तर एक जण जखमी भोर शहराशेजारील दुर्दैवी घटना भोर- महाड महामार्गावरील वेनवडी ता.भोर येथील गावाजवळ महांगीरीच्या ओढ्यात बुधवार दि.१० सकाळी आठच्या दरम्यान टेम्पोने -दुचाकीला समोरून दिलेल्या जोरदार ...

Read more

Pune News !प्रशस्तीपत्र सुपूर्द करीत पुणे परिमंडलाकडून सहाय्यक अभियंता पुरुषोत्तम कुंजीर यांचे कौतुक.

पुणे : महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (MERC) यांच्या संयुक्तं विद्यमाने पुणे येथे 'फोरम ऑफ रेग्युलेटर्स'  ९१ व्या बैठकीचे दि . ७ ते ९ जून रोजी पुणे येथे आयोजन करण्यात आले ...

Read more

Supriya Sule |सुप्रिया सुळे होणार केंद्रीय कृषी मंत्री? भोरमध्ये लागला फ्लेक्स

भोर: राजगड ऑनलाईन ! बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दीड लाखाच्या मताधिक्याने निवडून आल्या असून केंद्रात आता त्यांना कोणते खाते मिळते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान ...

Read more

अनधिकृत वेश्या व्यवसायाचे पेव आता ग्रामीण भागात!

खेड-शिवापुर, ता. ७ : आज पर्यंत शहरात सुरु असलेल्या अनधिकृत वेश्या व्यवसायाचे पेव आता ग्रामीण भागात देखील पाहायला मिळत असून याकडे पोलिस प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात ...

Read more

काळ्या बाजारात गॅस सिलिंडरची विक्री, हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा वापर! भाग ..१

खेड शिवापुर: खेड शिवापुर परिसरात गॅस सिलिंडरच्या काळ्या बाजारपेठेला ऊत आला आहे. गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण केली जात असून याच टंचाईचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पुणे सातारा ...

Read more
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!