Sunday, June 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

प्रशिक्षणः पुरंदर विधानसभेसाठी अधिकारी व कर्मचारी यांचे आचार्य अत्रे सभागृहात प्रशिक्षण संपन्न; आम्ही निवडणूक पार पाडण्याकरिता सज्जः निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे

by SBPRNL
November 12, 2024
प्रशिक्षणः पुरंदर विधानसभेसाठी अधिकारी व कर्मचारी यांचे आचार्य अत्रे सभागृहात प्रशिक्षण संपन्न; आम्ही निवडणूक पार पाडण्याकरिता सज्जः निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे

जेजुरीः सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहात  दि. ११ व १२ नोव्हेंबर असे दोन दिवसीय पुरंदर विधानसभा मतदार संघासाठी मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. पहिल्या दिवशी दोन सत्रात पशिक्षण घेण्यात आले, तर दुसऱ्या दिवशी एका सत्रात पशिक्षण पार पडले. येथे चौकशी कक्ष, वैद्यकीय मदत कक्ष, टपाली मतदान कक्ष तसेच प्रत्यक्ष ईव्हीएम मशीन हाताळणी, १८ विविध कक्षांची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये 18 ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या होत्या व अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष ईव्हीएम मशीन हाताळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

या प्रशिक्षण कार्यक्रमात पुरंदर विधानसभेचे मुख्य निवडणूक निरीक्षक नसीम खान, निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के, निवडणूक नायब तहसीलदा गोंजारी, प्रशिक्षण समन्वयक वाघ व मतदान अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मतदार प्रक्रिया सुरळीत होण्याकरिता पुरंदर विधानसभा मतदार संघांमध्ये मतदान केंद्रावरील कामकाजासाठी एकूण 2145 कर्मचाऱ्यांचा समावेश असून, पुरंदर विधानसभा मतदार संघामधील एकूण 418 मतदान केंद्राकरिता विविध कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्रअध्यक्ष, मतदान अधिकारी १, मतदान अधिकारी २, मतदान अधिकारी ३, अशा एकूण पाच कर्मचाऱ्यांच्या विविध 418 टीम्स तयार करण्यात आलेल्या आहेत.

मतदान साहित्य वाटपाच्या दिवशी घ्यावयाची काळजी जसे की, मतदान साहित्य प्राप्त झाल्यानंतर तपासून घेणे व मतदान केंद्रावर गेल्यावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची जोडताना घेण्याची खबरदारी, मॉक पोल घेणे तसेच मतदान पार पडल्यानंतर मशीन पुन्हा जमा करणे इत्यादी संदर्भात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन देण्यात आले. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणालाही स्मार्टघड्याळ, सेल फोन, कॉर्ड लेस फोन, वायर लेस संच वापरण्यास परवानगी नाही. तसेच निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्याची आव्हान करण्यात करण्यात आले. पुरंदर विधानसभा मतदार संघांमधील अधिकारी, कर्मचारी यांची प्रशिक्षण घेण्यात आले आहे व आम्ही येणारी निवडणूक पार पडण्याकरिता सज्ज आहोत, असे निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी सांगितले.

Tags: Punepurandharrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
विजय शिवतारेच पुरंदरचे आमदार; विद्यमान आमदारांबद्दल मतदारांचा नाराजीचा सूर कायम, तर संभाजीराव झेंडे नवा चेहरा म्हणून मतदारांची पाठ

विजय शिवतारेच पुरंदरचे आमदार; विद्यमान आमदारांबद्दल मतदारांचा नाराजीचा सूर कायम, तर संभाजीराव झेंडे नवा चेहरा म्हणून मतदारांची पाठ

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group