Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor Breaking News पसुरेत वीजेच्या खांबावरून घसरून वायरमन जखमी

by कुंदन झांजले
July 26, 2024

पसुरेत लाईट चालू करण्यासाठी पोलवर चढताना पाय घसरून घडला अपघात

भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पसुरे दिघेवस्ती या ठिकाणी लाईट दुरुस्ती करण्यासाठी गेलेल्या वायरमनचा वीजेच्या खांबावरून पाय घसरून अपघात घडल्याची घटना गुरुवार (दि.२५) दुपारी दीडच्या सुमारास घडली. सुदैवाने सदर वायरमन बचावला असुन शिवळ येथील जोगळेकर दवाखान्यात उपचार घेत आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

सध्या तालुक्यातील सर्वच भागात अतिवृष्टी होत आहे,पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने तालुक्यातील वेळवंड खोऱ्यात वीजेचा लपंडाव सुरू आहे. वरच्या भागातील अनेक गावातुन वीज म्हणजेच लाईट नाही. या भागातील पसुरे हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या गावातील दिघेवस्तीतील पोलवर लाईट दुरुस्ती करिता या भागातील वायरमन‌ किरण बंडे हे चढले असता खाली उतरताना पोल पावसामुळे निसरडा,शेवाळयुक्त झाल्याने हात पाय घसरून पडुन जखमी झाले.त्यांना तात्काळ भोरच्या हरजीवन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु काही कारणास्तव त्यांना शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.त्यांच्या बरकडीला फ्रॅक्चर झाले असून त्यांची परिस्थिती सध्या ठिक असल्याचे महावितरणाचे अधिकारी एस एस साबळे यांनी सांगितले. यावेळी पसुरेतील विद्यमान सरपंच पंकज धुमाळ उपस्थित होते.यावेळी लाईन ओढण्याचे काम सुरू होते.पसुरेचे सरपंच पंकज धुमाळ यांनीही मदतीकरता आपली काही माणसे दिली होती असे त्यांनी सांगितले.

या भागात पावसाच्या अतिवृष्टीने व तांत्रिक अडचणींमुळे वीज वारंवार जात आहे.त्यामुळे नागरिकांची ओरड येत आहे. डोंगराळ , अतिदुर्गम भाग असल्याने या भागात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे.त्यातच दोन, तीन कर्मचारी आणि अठ्ठावीस ते तीस गावे सांभाळताना कर्मचारी कोणा कोणाकडे लक्ष ठेवणार,त्यातच पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात, दुर्गम डोंगराळ भागात पावसात विद्युत खांबावर,डीपीवर फेज टाकणे ,जंप टाकणे,डिओ टाकणे ,कार्बन काढणे,मीटर लाईन टाकणे हि सर्व कामे अवघड होत आहेत असे या विभागाचे विद्युत अभियंता अधिकारी एस एस साबळे यांनी सांगितले

Tags: accidentBhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

विशेष अधिकाराचा वापर करीत मुख्यमंत्र्याविरोधात अवमान भंगाची विधानसभेच्या अध्यक्षांकडे तक्रार

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group