Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

MPSC चा ‘तो’ प्रश्न अन् सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आयोगाला धरलं धारेवर; काय होता ‘तो’ प्रश्न, ज्यामुळे वातावरण तापलयं

by SBPRNL
December 3, 2024
MPSC चा ‘तो’ प्रश्न अन् सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आयोगाला धरलं धारेवर; काय होता ‘तो’ प्रश्न, ज्यामुळे वातावरण तापलयं

जेजुरीः  MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग. गेल्या काही वर्षांपासून या ना त्या कारणाने आयोगावर टीका केली जाते. उशिरा होणारी भरती प्रक्रिया असेल किंवा मग  भरती प्रक्रियेतली घोळ. आता पुन्हा एकदा आयोगावर सोशल माीडियाच्या माध्यमातून ट्रोलिंग करण्यात येत आहे. आता ट्रोलिंग कशामुळे केलं जातंय तर त्याच झाल अस की महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ याची परीक्षा शनिवारी राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर पार पडली. या परीक्षेत तुमच्या मित्राला दारु प्यायला आवडते आणि तुम्हाला जर मित्रांनी दारु प्यायला लावली तर तुम्ही काय कराल अशा स्वरुपाचा प्रश्न विचारला होता. या अजब प्रश्नामुळे परीक्षार्थिंनी यावर संताप व्यक्त करीत आयोगाने विचारलेल्या प्रश्नावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

हा प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल होत असून आयोगाला नेटकरी ट्रोल करीत आहेत. तसेच आयोगाच्या या अजब प्रश्नावर टीकेची झोड उठवत आहेत. यावर बोलताना एका प्ररीक्षार्थीने तर थेट पेपर सेट करणाऱ्या आयोगाला धारेवर धरल दारु किंवा गांजा पिऊन पेपर सेट केला होता का ? असा खोचक प्रश्न आयोगाला केला आहे. यामुळे आयोगाची विश्वासर्हता ढासळत चाललेली असल्याचे मत देखील परीक्षार्थी विद्यार्थ्यांने व्यक्त केले आहे.

Tags: maharashtrampscquesionPunerajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
दौंडः राहुल कुल यांची मंत्रीमंडळात वर्णी लागवी; पारगांव येथील कार्यकर्त्यांनी सपत्नीक कुल यांना मंत्रीपद मिळण्यासाठी केला अभिषेक

दौंडः राहुल कुल यांची मंत्रीमंडळात वर्णी लागवी; पारगांव येथील कार्यकर्त्यांनी सपत्नीक कुल यांना मंत्रीपद मिळण्यासाठी केला अभिषेक

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group