Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: baramati

बारामतीमध्ये ‘पंचशक्ती अभियान’ राबविले जाणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती, ‘असे’ आहे पंचशक्ती अभियान

बारामतीः राज्यात होत असलेल्या मुली व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे पंचशक्ती अभियान राबविण्यात  येणार असल्याची माहिती येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी दिली. ...

Read moreDetails

खळबळजनक! गुंगीचे औषध देऊन मुलीवर अत्याचार; सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

पुणे:  बारामती येथील दोन अल्पवयीन मुलींना हडपसरमधील मित्राच्या घरी नेत त्यांना दारु पाजून अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच शहरात काहीशी अशाच प्रकारे मुलीला गुंगीचे औषध असलेले इंजेक्शन देऊन अत्याचार केल्याची धक्कादायक ...

Read moreDetails

पक्षप्रवेशः बारामतीत अजितदादांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विक्रम (पंत) थोरात यांच्यासह अनेकांची दादांना साथ

बारामतीः प्रतिनिधी सनी पटेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती दौऱ्यावर निमित्ताने राष्ट्रवादी भवन कसबा या ठिकाणी पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सचिन थोरात, योगेश मोटे, संदिप गाढवे, ...

Read moreDetails

अजित पवारांचं होम पीचवर शक्तिप्रदर्शन, संपूर्ण बारामती न्हालं गुलाबी रंगात

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुरु असलेली 'जन सन्मान यात्रा' सोमवार दि. ०२. सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघात पोहोचली आहे. ...

Read moreDetails

बारामतीः जय पवारांनी दिले बारामती विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत

बारामतीः सध्या अगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र राजकीय पक्षांमध्ये उमेदवारासंदर्भात घमासान सुरू असून, त्या दृष्टीने आखणी करण्यात येत आहे. बारामती विधानसभा ही देखील त्याला अपवाद नाही. ज्या बारामतीमधून ...

Read moreDetails

बारामतीः २८ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करावाः स्वप्निल कांबळे यांचे निवेदन

बारामती: माहिती अधिकार अधिनियम २००५ कायदा देशभरात २००५ या वर्षांपासून लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जाणीवपूर्वक उचललेल्या पावलांमुळे अल्पावधीतच महाराष्ट्र राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरूपात लोकाभिमुख झाला आहे. तरी ...

Read moreDetails

बारामती: लिंबू व कांद्याला ‘अच्छे दिन’; आवक कमी होत असल्याने मालाला मिळतोय उच्चांकी भाव

बारामतीः प्रतिनिधी सनी पटेल दि. २८ अॅागस्ट रोजी सुपे उपबाजार येथील लिलावात लिंबास प्रति किलो ९२ रुपये एवढा उच्चांकी दर मिळाला असून किमान प्रति किलो ६५ रुपये व सरासरी प्रति ...

Read moreDetails

माळेगाव पोलिसांकडून अवैद्य दारू व्यावसायिकांना मिळतय अभय? सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे यांचा गंभीर आरोप

बारामती: प्रतिनिधी सनी पाटील माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैद्यरित्या मोठ्या प्रमाणावर दारू विक्री होत असल्याचा तसेच पोलील भरमसाठ हप्ते घेऊन या अवैद्य दारू विक्री व्यवसाय चालवणाऱ्यांची पाठराखण करीत असल्याचा गंभीर ...

Read moreDetails

बारामतीमध्ये चाललयं काय? महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याची दुसरी घटना; महिलांमध्ये भीतीचे वातावरण

बारामती: प्रतिनिधी सनी पटेल बारामती नगरपरिषदेच्या शौचालयाबाहेर एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतच घडली होती. त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आता पुन्हा ...

Read moreDetails

बारामतीः दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोर पोलिसांच्या ताब्यात

बारामती (सनी पटेल) : शहरात चोरीचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसत असून, दिवसाढवळ्या नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या समोर एका अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेत असताना आजूबाजूच्या लोकांनी या चोरट्याला पकडून चोप ...

Read moreDetails
Page 2 of 4 1 2 3 4
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!