Thursday, June 11, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

माळेगाव पोलिसांकडून अवैद्य दारू व्यावसायिकांना मिळतय अभय? सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे यांचा गंभीर आरोप

पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी लक्ष देण्याची केली मागणी

by SBPRNL
August 29, 2024
माळेगाव पोलिसांकडून अवैद्य दारू व्यावसायिकांना मिळतय अभय? सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे यांचा गंभीर आरोप

बारामती: प्रतिनिधी सनी पाटील

माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैद्यरित्या मोठ्या प्रमाणावर दारू विक्री होत असल्याचा तसेच पोलील भरमसाठ हप्ते घेऊन या अवैद्य दारू विक्री व्यवसाय चालवणाऱ्यांची पाठराखण करीत असल्याचा गंभीर आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पनदरे ग्रामपंचायत सदस्य विक्रम कोकरे यांनी केला आहे. यामुळे पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक यांनी या प्रकरणात लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे यांनी केली आहे.

You might also like

शिरवळ परिसरातील सहा जणांची टोळी दोन वर्षांसाठी सातारा व पुणे जिल्ह्यातून तडीपार

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

शिरवळ | “खुनाचा बदला खुनाने” घेण्याचा प्रयत्न फसला, सहा संशयितांवर गुन्हा दाखल

सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे आरोप करतेवेळी म्हणाले की, माळेगाव पोलीस ठाण्यातील गेंड्याचे कातडीचे कर्मचारी हे भरमसाठ मोठ्या रकमेचा हप्ता एजंट मार्फत घेऊन अवैद्य व्यावसाय करणाऱ्यांची पाठराखण करीत आहे. यामुळे युवा पिढी या व्यसनाला बळी पडून आपले आयुष्य बरबाद करून घेत आहेत. यास सर्वस्वी जबाबदार माळेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी आहेत.
भविष्यामध्ये अशा व्यसनांना तरुण पिढी बळी पडू नये, म्हणून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घालून माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चालणाऱ्या अवैद्य व्यवसायांवर कडक कारवाई करून अवैद्य दारू विक्री करणाऱ्यांना तडीपार करावे. तसेच हप्तेखोर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कोकरे यांनी यावेळी बोलतना केली.

Tags: baramaticrimemalegoanpolicepunegraminrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

शिरवळ परिसरातील सहा जणांची टोळी दोन वर्षांसाठी सातारा व पुणे जिल्ह्यातून तडीपार
क्राईम

शिरवळ परिसरातील सहा जणांची टोळी दोन वर्षांसाठी सातारा व पुणे जिल्ह्यातून तडीपार

September 20, 2025
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
शिरवळ | “खुनाचा बदला खुनाने” घेण्याचा प्रयत्न फसला, सहा संशयितांवर गुन्हा दाखल
क्राईम

शिरवळ | “खुनाचा बदला खुनाने” घेण्याचा प्रयत्न फसला, सहा संशयितांवर गुन्हा दाखल

September 17, 2025
Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?
क्राईम

Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?

August 2, 2025
एक कोटींचा चेक बाउन्स; भोर तालुक्यातील छत्रपती ॲग्रो टेकच्या दोघांना एक वर्ष कारावास व ८५ लाखांचा दंड
क्राईम

एक कोटींचा चेक बाउन्स; भोर तालुक्यातील छत्रपती ॲग्रो टेकच्या दोघांना एक वर्ष कारावास व ८५ लाखांचा दंड

July 19, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
Next Post
खंडाळाः तालुक्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा; राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तहसीलदारांना निवेदन

खंडाळाः तालुक्यात 'ओला दुष्काळ' जाहीर करावा; राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तहसीलदारांना निवेदन

ताज्या बातम्या

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group