राजगड न्यूज लाईव्ह

Tag: baramati

Rajgad News: करंजावणेत शेतकऱ्याच्या दोन म्हशींना विद्युत शॉक, दोन लाखांचे नुकसान!

राजगड, 10 जून: राजगड तालुक्यातील करंजावणे (ता.राजगड) येथील शेतकरी राजू मनोहर शिंदे यांच्या दोन म्हशींना रविवारी (9 जून) सायंकाळी विद्युत शॉक लागून मृत्यू झाला. या दुर्घटनेत शेतकऱ्यांचे दोन लाखांपेक्षा जास्त ...

Read more

कचऱ्याच्या ढिगार्‍यातील “नसरापूर”! कचऱ्याची समस्या सोडविण्यात नसरापूर ग्रामपंचायत निष्फळ – भाग १

नसरापूर (ता. भोर): नसरापूर गावातील घरातील आणि व्यवसायांचा कचरा योग्यरित्या विल्हेवाट न लावल्याने गावकऱ्यांमध्ये त्रास निर्माण झाला आहे. गावातील ओढ्यात आणि इतर ठिकाणी उघड्यावर टाकला जाणारा कचरा नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ...

Read more

आमचा स्वार्थ समाजाचे भले करण्याचा आहे – अजित पवार

मनोज खंडागळे : यवत यवत दि.०५ : दौंड तालुक्यातील वरवंड येथे बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा रविवार दि.०५ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास संपन्न झाली.यावेळी मोठ्या ...

Read more

बारामती लोकसभा मतदारसंघात १७ लाखाहून अधिक मतदार ओळख चिट्ठीचे वितरण..

पुणे : बारामती लोकसभा मतदासंघाकरीता येत्या ७ मे रोजी निवडणूक होणार असून मतदारसंघातील सर्व मतदारांना सुलभरित्या मतदान करता यावे, याकरीता प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहे. मतदारसंघात आतापर्यंत एकूण १७ लाख ...

Read more

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मला निवडून द्या. प्रा. नामदेवराव जाधव

भोर :  बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती तालुका वगळता इतर तालुक्यामध्ये तिन पंचवार्षिक सत्ता भोगणारे यांना आता मत पेटून उत्तर देण्याची वेळ आली आहे. सत्तेसाठी अदलाबदल राजकारणाच्या खेळी अडकल्याना विकासकामाकडे वेळ ...

Read more

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नसरापुरला उद्या विराट सभा

सुमारे 500 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश भोर : बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उद्या मंगळवारी(दि. १ मे) शिवाजी विद्यालय चेलाडी, नसरापूर (ता. भोर) येथे सायंकाळी ...

Read more

Rajkaran: मतांच्या राजकारणात नागरिकांचे प्रश्न प्रलंबित!

भोर:  तालुक्यातील ग्रामीण भागात  पाणी, गटार, कचरा आणि आरोग्याचा प्रश्न तसेच महत्त्वाचा असलेला रोजगाराचा प्रश्न व औद्योगीकरण ऐरणीवर आहे. असे असताना आता लोकसभा निवडणूकीचे वारे वाहत आहे.महायुती आणि महाविकास आघाडी ...

Read more

लोकसभेच्या रणांगणात लढत नणंद-भावजयची, पण खरी झुंज काका पुतण्याचीच अन् बारामतीमधील वर्चस्वाची!

राजगड न्युज लाईव्ह: अजित पवार  यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची दोन तुकडे करून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर पहिल्यांदाच पवार कुटुंब निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामध्ये आता थेट बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध ...

Read more

बाकी “शिवतारे” यांचा “आवाका” ज्यांना जाणून घ्यायचा होता त्यांना तो अगदी “व्यवस्थित कळला…” व्हायरल झालेल्या पत्राला थेट उत्तर!

सासवड : बारामती लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक रंगतदार ठरत आहे. सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात उतरल्यात. त्यात सुरुवातीला अजित पवारांविरोधात शिवसेनेच्याच विजय शिवतारे यांनी आक्रमक भूमिका ...

Read more
Page 1 of 2 1 2
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!