Saturday, October 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

बारामतीत दोन पवार दोन पाडवे; साहेब अन् दादांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ, राजकारणात आडवे आले नातेसंबंध?

by SBPRNL
November 2, 2024
बारामतीत दोन पवार दोन पाडवे; साहेब अन् दादांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ, राजकारणात आडवे आले नातेसंबंध?

बारामतीः बारामतीची ओळख म्हणजे शरद पवार. राज्याच्या राजकारणात अनेक दशकांचा राजकीय आणि सामाजिक वारसा लाभलेलं मोठं नाव म्हणजे शरद पवार. बारामतीमधील काटेवाडी या छोट्याशा गावापासून ते पुढे महाराष्ट्र आणि देशात आपल्या राजकारणाची छाप सोडणारा मुरब्बी नेता म्हणजे शरद पवार. देशातील राजकारणात काही नेत्यांची नावे घेतली जातात, त्यापैकी एक म्हणजे शरद पवार. बारामतीमधील गोविंद बागेत पवार कुटुंब मोठ्या थाटात दरवर्षी दिवाळी पाडवा हा सण मोठ्या उत्सहात साजरे करते. मात्र यंदाची वर्षी दोन पवारांचे दोन दिवाळी पाडवा हा सण साजरा झाला आहे. यामुळे राजकारण नात्यांपेक्षाही महत्वाचे झाले आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता बारामतीमध्ये दोन वेगळे दिवाळी पाडवा सण साजरे करण्यात आले. एक झाला तो गोविंद बाग (शरद पवार) आणि दुसरा काटेवाटी (अजित पवार) या ठिकाणी. दोन्ही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची  रीघ पाहिला मिळाली. दोन्हीकडच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नेत्यांची भेट घेत त्यांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. दिवाळी पाडवा म्हटलं की बारामतीमध्ये एक वेगळाच माहोल असतो. कारण असते ते पवारांना भेटून शुभेच्छा देण्याचे. काहींना तर असाही प्रश्न पडला होता नेमकं कोणत्या पवारांना शुभेच्छा द्यायच्या. काहींनी जे की कोणत्याही पक्षांसोबत नाही, अशांनी दोन्ही पवारांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

शरद पवार यांच्या सोबत स्टेजवर खा. सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार आणि सुळे यांच्या स्नुषा रेवती सुळे या उपस्थित होत्या. तर दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच काटेवाडीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या स्टेजवर उपस्थित होते. बारामतीमध्ये पवारांचा दिवाळी पाडवा हा गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. मात्र, दोन्हीकडे वेगळे पाडवे साजरे झाल्याने या परंपरेमध्ये वितुष्ट आले असल्याचे पाहिला मिळत आहे. ४ तारेखनंतर राज्यातील उमेदवारांबाबतची परिस्थिती लक्षात येईल. राज्यातील बहुंताशी भागात राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहिला मिळणार आहे. यामुळे साहेब की दादा यापैकी मतदार राजा कुणाला कौल देतो हे पाहणे औचिक्याचे असणार आहे. तुर्तास तरी दोन पवारांचे दोन पाडवे बारामतीमध्ये साजरे झाले आहेत.

Tags: ajit pawarbaramatidiwalipadvarajgadnewssharadpawar
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
दिवाळी पाडवाः श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने गडकोट आवारात दिवाळी फराळाचे वाटप

दिवाळी पाडवाः श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने गडकोट आवारात दिवाळी फराळाचे वाटप

ताज्या बातम्या

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 24, 2026
भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

October 19, 2026
वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

September 7, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. अधिकृत सूचनासाप्ताहिक भूमिश्री (RNI क्र. MHMAR/26/A4837) यांचे राजगड न्यूज लाईव्ह हे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. साप्ताहिक भूमिश्रीच्या वतीने डिजिटल वृत्तांकन व संबंधित अधिकृत कामकाजासाठी राजगड न्यूज लाईव्ह कार्यरत राहील. सर्व संबंधित अधिकारी व प्रशासनाने याची नोंद घ्यावी.कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group