Saturday, June 13, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Breaking News: राजकीय आखाड्यात पुन्हा एकदा पवार VS पवार सामना; शरद पवार गटाकडून युगेंद्र पवारांची उमेदवारी जाहीर

by SBPRNL
October 24, 2024
Breaking News: राजकीय आखाड्यात पुन्हा एकदा पवार VS पवार सामना; शरद पवार गटाकडून युगेंद्र पवारांची उमेदवारी जाहीर

बारामतीः राष्ट्रवादी काँँग्रेस पक्ष (अजित पवार) यांच्याकडून अजित पवार यांना बारामती विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली असताना त्यांच्या विरुद्ध पुतण्या युगेंद्र पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना पाहिला मिळणार आहे. अजित पवार हे बारामती विधानसभेसाठी निवडणूक लढविणार नाहीत अशा पद्धतीच्या बातम्या माध्यमात फिरत होते. मात्र  अजित पवार यांच्या नावावर शक्का मोर्तेब करण्यात आला आहे. तर शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या मैदानात असणार आहे. एकूण ४५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा करण्यात येत होती. अखेर त्यांच्या नावावर अधिकृतरित्या शिक्का मोर्तेब करण्यात आला आहे. तालुक्यातील विविध भागातील लोकसभेच्या निवडणुकीनंतर युगेंद्र हे स्वःताह गावभेट दोऱ्यांच्या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधत होते. त्यांच्या नावाचे बॅनर्स देखील येथील विविध भागात लावण्यात आले होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या नावांची उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे लोकसभेनंतर पुन्हा एकदा राजकीय आखाड्यात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

हडपसरमधून प्रशांत जगताप यांना उमेदवारी, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून बापू पठारे, आंबेगाव देवदत्त निकम यांनी संधी मिळाली आहे. 

Tags: ajitpawarbaramatirajgadnewsyugendrapawar
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
जेजुरीतील विद्यार्थ्यांकडून आठवडे बाजारात मतदान जगजागृती; हातात फलक धरून मतदान करण्याचे केले आवाहन

जेजुरीतील विद्यार्थ्यांकडून आठवडे बाजारात मतदान जगजागृती; हातात फलक धरून मतदान करण्याचे केले आवाहन

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group