राजगड न्यूज लाईव्ह

Tag: crime

Bhor Newsभोर तालुक्यातील आंबवडेत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

भोर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील आंबवडे येथील घोरपडेवाडीमधील तरुणाने मंगळवार (दि.९)राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार आंबवडे (ता.भोर)घोरपडेवाडीतील ३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरामध्ये लोखंडी अँगलला नायलॉन दोरीने ...

Read more

Breking News! पुण्यात एसटी महाकार्गो बसचा अपघात, महिला गंभीर जखमी!

वर्षा काळे,पुणे पुणे: चांदणी चौकातून कोथरूडच्या दिशेने येणाऱ्या एसटी महाकार्गो बसने वेगात रस्ता ओलांडत अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात एका महिलेला गंभीर दुखापत झाली तर दोन इतर जखमी झाले. ...

Read more

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नसरापुरला उद्या विराट सभा

सुमारे 500 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश भोर : बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उद्या मंगळवारी(दि. १ मे) शिवाजी विद्यालय चेलाडी, नसरापूर (ता. भोर) येथे सायंकाळी ...

Read more

Breaking News: भोरमध्ये रामनवमी यात्रेच्या वेळी तरुणावर कोयत्याने हल्ला, गंभीर जखमी!

भोर:दि १७ एप्रिल रोजी रात्री ७:३० च्या सुमारास, भोर शहरातील सम्राट चौकात, १८ वर्षीय केशव धर्मेंद्र शिंदे यांच्यावर जुन्या वादाच्या रागातून कोयत्याने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिंदे ...

Read more

Bhor Big Breaking!! भोरला कुस्ती संकुलनात प्रशिक्षकानेच केले मुलीचे शोषण, प्रशिक्षकावर गुन्हा दाखल गुरू-शिष्य नात्याला काळीमा फासणारी घटना

लग्नाचे आमिष दाखवून वारंवार विनयभंग व लैंगिक शोषण भोर शहरातील नामवंत असलेल्या कुस्ती संकुलनातील प्रशिक्षकाने मुलीस कुस्तीमध्ये करिअर घडवून लग्नाचे आमिष दाखवत संकुलातील एका मुली सोबत शारीरिक संबंध ठेवत लैंगिक ...

Read more

Breking News: अंत्यविधी केलेल्या मयताची केली विटंबना, जमावाकडून हॉटेल पेटवले, भोर तालुक्यातील बालवडी येथील घटना!

भोर: तालुक्यातील बालवडी गावात एका विचित्र घटनेत, अंत्यविधीच्या वेळी अर्धवट जळालेल्या मयताची विटंबना करण्यात आली. या घटनेने संतापलेल्या जमावाने हेळसांड करणाऱ्या व्यक्तीचे हॉटेल जाळून टाकले. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले ...

Read more

गैरवर्तन करणारा शिक्षक निलंबित, पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

नसरापूर: भोर तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाला गटविकास अधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांच्या फिर्यादीनुसार लहान बालिकांचे लैंगिक शोषण (पॉस्को) कायद्याअंतर्गत शिक्षकावर राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा ...

Read more

Breking News: कर्जदारने वसुली कारवाईला विरोध करत आत्महत्येचा प्रयत्न!

शिरवळ :  ता. खंडाळा येथील बाजारपेठेमध्ये एका धक्कादायक घटना घडली. कर्जाच्या वसुलीसाठी गेलेल्या पतसंस्था कर्मचाऱ्यांसमोर कर्जदार उदय विनायक गोलांडे यांनी वसुली कारवाईला विरोध करत आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ...

Read more

कान्हवडी येथे प्लायवूड कंपनीला भीषण आग, शेतकऱ्यांच्या ४ ते ५ म्हशी होरपळल्या असल्याचा प्राथमिक अंदाज!

खंडाळा: खंडाळा तालुक्यातील कान्हवडी येथील एका प्लायवूड कंपनीला भीषण आग लागली. या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या ...

Read more

Shirwal News:महिला दिनी महिला पिडितेची सुटका; शिरवळ येथील वेश्याव्यवसाय चालणाऱ्या “गोकुळ लाॅजवर” पोलीसांचा छापा

व्यवसाय चालकासह एक महिला पीडित ताब्यात शिरवळ : पुणे बेंगलोर महामार्गावर शिरवळजवळ असलेल्या गोकुळ लॉजवर छापा टाकत वेश्याव्यवसाय चालक असलेल्या लॉज मालक व एक पिडीत महिला अशा दोन जणांना उपविभागीय ...

Read more
Page 1 of 3 1 2 3
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!