Friday, June 12, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

बारामतीमध्ये ‘पंचशक्ती अभियान’ राबविले जाणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती, ‘असे’ आहे पंचशक्ती अभियान

मुली-महिलांना त्यांच्या तक्रारी मांडता येणार, पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी: अजित पवारांच्या सूचना

by SBPRNL
October 3, 2024
बारामतीमध्ये ‘पंचशक्ती अभियान’ राबविले जाणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती, ‘असे’ आहे पंचशक्ती अभियान

बारामतीः राज्यात होत असलेल्या मुली व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे पंचशक्ती अभियान राबविण्यात  येणार असल्याची माहिती येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी दिली. या अभियानाच्या माध्यमातून शक्ती बॉक्स, शक्ती नंबर, शक्ती भेट, शक्ती कक्ष आणि शक्ती नजर हे उपक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलींना आपल्या तक्रारी सांगता येणार आहेत. शिवाय पोलिसांना देखील तात्काळ कारवाई करायची असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. या पंचशक्ती अभियानाच्या सूचनांची अमंलबजावणी करण्यासाठी पोलिसांना अजित पवारांनी सांगितले आहे.

काय आहेत ही पंचशक्ती

१. शक्ती बॉक्स

बारामती शहरातल्या एसटी स्टँड, कोचिंग सेंटर, शाळा, महाविद्यालय या ठिकाणी शक्ती बॅाक्स लावण्यात येणार आहे. ही एक तक्रार पेटी असणार आहे. या माध्यमातून मुलींना आपल्या तक्रारी या तक्रार पेटीत टाकता येणार आहेत. तक्रार केली आहे त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

२. महिलांसाठी शक्ती नंबर 

9209394917 या शक्ती नंबरवर आपत्तीवेळी संपर्क करायचा आहे. या क्रमांकाची सेवा 24/7 सुरू असणार आहे. तक्रार केल्यानंतर तातडीने कारवाई केली जाणार आहे. ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत असेल, अशा वेळी या क्रमांकावर तातडीने संपर्क करता येईल. यामुळे तात्काळ मदत मिळणे शक्य होणार आहे.

३. शक्ती नजर 

तरुण आणि तरुणींंमध्ये सोशल मीडियावर वावरण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ते सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीने करत आहेत, त्यावर शक्ती नजर असणार आहे. या माध्यमातून फेसबुकवर केल्या जाणाऱ्या पोस्ट, इंस्टाग्राम, व्हाट्सअप स्टेटस यावर लक्ष ठेवले जाणार आहे.

४. शक्ती भेट 

शक्ती भेट या माध्यमातून शाळा, कॉलेज, सर्व शासकीय कार्यालय, खाजगी कंपन्या, रुग्णालय, एसटी स्टँड, कोचिंग क्लासेस, क्लासेस, महिला होस्टेल या ठिकाणी भेटी दिल्या जाणार आहेत. तिथे असलेल्या महिला मुलींना महिलांचे कायदे, गुड टच, बॅड टच, याबद्दल मार्गदर्शन शिबीरे घेण्यात येणार आहेत.

५. शक्ती कक्ष

बारामती पोलीस उपविभागीय कार्यालय आणि पोलीस स्थानकात शक्ती कक्ष उघडले जाणार आहेत. तिथे महिलांच्या मदतीसाठी महिला पोलीस कार्यरत असणार आहेत. शिवाय कायद्याचेही ज्ञान या कक्षाच्या माध्यमातून दिले जाणार आहे. किशोरवयीन मुले -मुलींना गुन्हेगारी व व्यसनांपासून दूर ठेवण्याचे काम देखील केले जाणार आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

Tags: ajitpawarbaramatipanchasutriabhiyanrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी; हर्षवर्धन पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट, भेटीनंतर पाटील यांच्या मुलाने ठेवले तुतारी फुंकणारा माणसाचे स्टेटस

केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी; हर्षवर्धन पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट, भेटीनंतर पाटील यांच्या मुलाने ठेवले तुतारी फुंकणारा माणसाचे स्टेटस

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group