Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली 2 days ago
Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल 2 days ago
उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू  6 days ago
कौतुकास्पद – राजा रघुनाथराव विद्यालयाचे प्राध्यापक विक्रम शिंदे यांची  आकाशवाणी केंद्रावर निवेदक म्हणून निवड 2 weeks ago
Bhor Breaking- भोरला आगीचे सत्र सुरूच; भंगार दुकानाला अचानक आग ;आगीत  मोठ्या प्रमाणात नुकसान 2 weeks ago
Next
Prev
Home बारामती

अजित पवारांचं होम पीचवर शक्तिप्रदर्शन, संपूर्ण बारामती न्हालं गुलाबी रंगात

'बारामती विधानसभा मतदारसंघात इतर २८७ मतदारसंघांपेक्षा जास्त काम झालं आहे'- उपमुख्यमंत्री अजित पवार

by Team Rajgad Publication
September 3, 2024
अजित पवारांचं होम पीचवर शक्तिप्रदर्शन, संपूर्ण बारामती न्हालं गुलाबी रंगात
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुरु असलेली ‘जन सन्मान यात्रा’ सोमवार दि. ०२. सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघात पोहोचली आहे. यावेळी खासदार सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित होत्या. या वेळी भव्य बाईक रॅली काढत कार्यकर्ते आणि समर्थकांनी जन सन्मान यात्रेचं बारामतीत जोरदार स्वागत केलं. बारामती विधानसभा मतदारसंघात इतर २८७ मतदारसंघांच्या तुलनेत सर्वाधीक विकासकामं पूर्ण केल्याचा दावा अजित पवार यांनी या आज केला आहे.

बारामती येथील टीसी कॉलेज मैदानावर पार पडलेल्या सभेला संबोधीत करण्याआधी अजित पवारांनी जनसन्मान यात्रेत सहभागी सर्व महिला, शेतकरी, कामगार आणि सर्व समाज घटकांच्या प्रतिनिधींचे आभार मानले. बारामतीकरांचे आभार मानताना अजित पवार म्हणाले की, “गेली ३५ वर्षे तुम्ही सगळ्यांनी मला लोकप्रतिनिधी या नात्यानं स्वीकारलं आहे. खासदार, आमदार, मंत्री केलं. एवढ्‌यावर तुम्ही थांबला नाहीत तर राज्याचा विरोधी पक्ष नेता आणि आता उपमुख्यमंत्रीही केलं आहे. तुमच्या पाठिंबाच्या जोरावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं मी सोनं केलं आहे.” बारामतीच्या सर्वांगीण विकासाला चालना देता येईल याब‌द्दलचाच प्रयत्न आपण नेहमीच करत आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

You might also like

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

कौतुकास्पद : गणेश किंद्रे यांची मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या सहाय्यकपदी निवड

बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम

जन सन्मान यात्रेची सुरुवात करत असताना, कोणावर टीका करायची नाही. केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवायची आहेत. गोरगरीब जनतेला आधार मिळावा यासाठी प्रयत्न करायचे व त्यांच्यासाठी असलेल्या योजना, केलेली विकासकामं लोकांपर्यंत पोहोचवायची, असं आपण मनाशी पक्क ठरवल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बारामती तालुक्यातील जिरायत आणि इतर भागासाठी काय करता येईल, याचा विचार आपण कायम करत आल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. हे सांगताना जनाई-शिरसाई नदी कालवा, पुरंदर उपसा सिंचनसाठी काय केलं गेलं पाहिजे, यावर भाष्य केलं. निरा कालवा उपसा सिंचन योजनेद्वारे तालुक्यातील राहिलेला काही भाग कसा बागायत करता येईल याबाबत आपला प्रयत्न सुरु असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

जन सन्मान यात्रेला सुरुवात झाल्यानंतर महिला, तरुण आणि सर्व बारामतीकरांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना अजित पवार म्हणाले, “कार्यक्रमात हजारो महिलांनी मला राख्या बांधल्या. भावाच्या नात्याने भेटण्याचा प्रयत्न करत होत्या, हे सर्व बघून मी अचंबित झालो.”मी जातीचं, नात्यांचं राजकारण करण्याचा कधीच विचार केला नाही. समाजातील जास्तीत जास्त घटकांचा विकास व्हावा यासाठी मी प्रयत्न करत आलो आहे, हे सांगताना अजित पवार म्हणाले, “सगळं गुलाबी वातावरण झालंय. बरेचजण याबद्दल विचारत असतात की, हा रंग तुम्हाला का आवडायला लागला? मी म्हटलं, या गुलाबी फेट्यामध्ये माझ्या बहिणी गोंडस आणि राजबिंड्या दिसतात. मला त्यांचा अभिमान वाटतो.”

महत्वाकांक्षी माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यातील १ कोटी ६० लाख महिलांना लाभ झाला आहे. या कार्यक्रमात हजारो महिलांनी पवारांना राख्या बांधल्या. त्याब‌द्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण, वर्षाला ५२ लाख कुटुंबांना दरवर्षी ३ गॅस सिलेंडरचे पैसे थेट खात्यात, ४४ लाख शेतकऱ्यांना विज सवलत, दुधाला ५ रुपये अनुदान, युवा कार्य प्रशिक्षण योजना यांबद्दल माहिती दिली. तसेच, बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेजच्या शेजारी कॅन्सर हॉस्पिटल बांधणार असून तेथे मोफत उपचार मिळतील आणि लवकरच हे हॉस्पिटल आपल्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती दिली आहे.

Tags: ajit pawarbaramatijansanmanyatraPune
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
News

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
कौतुकास्पद : गणेश किंद्रे यांची मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या सहाय्यकपदी निवड
ताज्या बातम्या

कौतुकास्पद : गणेश किंद्रे यांची मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या सहाय्यकपदी निवड

January 10, 2025
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
Politics

बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम

December 17, 2024
पुणेः दोन उत्तपे दिले कमी…; हॅाटेल मालकाला तब्बल दहा हजारांचा ‘दणका’; ग्राहक न्यायालयाचा निकाल, काय आहे प्रकरण ?
क्राईम

पुणेः दोन उत्तपे दिले कमी…; हॅाटेल मालकाला तब्बल दहा हजारांचा ‘दणका’; ग्राहक न्यायालयाचा निकाल, काय आहे प्रकरण ?

December 13, 2024
भिगवणः मित्रच बनला वैरी…..! भांडणाचा राग अनावर झाल्याने मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घूण हत्या
क्राईम

सुरक्षतेचा ठपका ठेवत बांधकाम व्यावसायिकांसह चौघांवर गुन्हा दाखल; सातव्या मजल्यावर काम करताना पाय घसरुन झाला होता कामगाराचा मृत्यू

December 12, 2024
जन्मदात्या आईने नवजात बाळाला दिले रस्त्यावर सोडून, रडण्याचा आवाज आला अन्…..; पुण्यातील धक्कादायक प्रकाराने संताप
क्राईम

जन्मदात्या आईने नवजात बाळाला दिले रस्त्यावर सोडून, रडण्याचा आवाज आला अन्…..; पुण्यातील धक्कादायक प्रकाराने संताप

December 10, 2024

Stay Connected test

Warning: Undefined array key "access_token" in /home/u891388954/domains/rajgadnews.live/public_html/wp-content/themes/jnews/class/Util/Api/SocialAccounts.php on line 378
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0

Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली

May 12, 2025

Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल

May 12, 2025
उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू 

उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू 

May 8, 2025

कौतुकास्पद – राजा रघुनाथराव विद्यालयाचे प्राध्यापक विक्रम शिंदे यांची  आकाशवाणी केंद्रावर निवेदक म्हणून निवड

April 30, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.