Saturday, June 6, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

बारामती: लिंबू व कांद्याला ‘अच्छे दिन’; आवक कमी होत असल्याने मालाला मिळतोय उच्चांकी भाव

शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीच्या आवारात विक्रीस आणवा: बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांना आवाहन

by Team Rajgad Publication
August 29, 2024

बारामतीः प्रतिनिधी सनी पटेल

दि. २८ अॅागस्ट रोजी सुपे उपबाजार येथील लिलावात लिंबास प्रति किलो ९२ रुपये एवढा उच्चांकी दर मिळाला असून किमान प्रति किलो ६५ रुपये व सरासरी प्रति किलो दर ८० रुपये निघाला आहे. तसेच जळोची उपबाजार येथील भाजी मार्केटमध्ये बुधवार दि. २८ ऑगस्ट रोजी कांद्याला प्रति क्किंटल कमाल दर ४ हजार ६०० तर सरासरी ३ हजार ४५० असा निघाला होता.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

बारामती पासून पुणे शहर जवळ असल्याने लिंबास मोठ्या प्रमाणात मागणी असते. तसेच लिंबू खरेदीसाठी बाहेरील खरेदीदार या ठिकाणी येत असतात. परपेठेत लिंबू व काद्यांस मोठी मागणी असल्याने आणि आवक कमी होत असल्याने उच्चांकी दर निघत आहेत, अशी माहिती सभापती सुनिल पवार व उपसभापती निलेश लडकत यांनी दिली.

सुपे उपबाजार येथे दर बुधवारी लिंबूचा लिलाव करण्यात येतो. बारामती तालुक्यासह दौंड, पुरंदर या भागातील शेतकरी देखील लिंबू विक्रीस या ठिकाणी घेऊन येत असतात. लिंबू व कांद्यास स्थानिक बाजारपेठेत किरकोळ विक्रीसाठी आणि परपेठेत मागणी वाढत असल्याने आणखी दर वाढतील असे देखील सध्याचे चित्र सांगत आहे.

परंतू, चांगल्या मालास उच्च दर मिळत असल्याने लिंबू व कांदा उत्पादक शेतक-यांनी आपला माल ग्रेडींग व सॉर्टींग करून आणावा म्हणजे आणखी जास्त दर मिळतील. समितीच्या बाजार आवारात शेतमालाचे अचूक माप, लिलावापूर्वी गोणीचे वजन व त्याच दिवशी पट्टी तसेच उघड लिलाव पद्धतीने विक्री व समितीचे नियंत्रण यामुळेच शेतक-यांचा आर्थिक फायदा होत आहे, अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली. शेतक-यांनी आपला माल बारामती बाजार समितीचे आवारात विक्रीस आणावा, असे आवाहन समिती तर्फे करण्यात येत आहे.

Tags: baramatifarmarrajgadnews
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post

जेजुरीः २ सप्टेंबरला सोमवती यात्रेनिमित्त वाहतूकीत करण्यात आलेत 'हे' बदल; जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची माहिती

ताज्या बातम्या

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp us