Thursday, June 11, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पक्षप्रवेशः बारामतीत अजितदादांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विक्रम (पंत) थोरात यांच्यासह अनेकांची दादांना साथ

राष्ट्रवादी भवन कसबा या ठिकाणी पार पडला कार्यक्रम; कार्यक्रमाअगोदर भव्य बाईक रॅलीचे आयोजन

by SBPRNL
September 9, 2024
पक्षप्रवेशः बारामतीत अजितदादांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विक्रम (पंत) थोरात यांच्यासह अनेकांची दादांना साथ

You might also like

प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचे वचन देतो – शशिकांत शिंदे

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

बारामतीः प्रतिनिधी सनी पटेल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती दौऱ्यावर निमित्ताने राष्ट्रवादी भवन कसबा या ठिकाणी पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सचिन थोरात, योगेश मोटे, संदिप गाढवे, संग्राम साबळे, नितीन चव्हाण तसेच विक्रम (पंत) थोरात यांच्या सह अनेक युवकांचा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. शिव, शाहू, फुले, आंबेडकर चळवळीतील हे कार्यकर्ते आहेत. त्यांनी समाजातील गरीब, वंचित दुर्बल घटकातील नागरिकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहे.

पक्षप्रवेशा दरम्यान शेकडो कार्यकर्त्यांच्या समवेत हा पक्ष प्रवेश करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांशी मनमोकळा पद्धतीने संवाद साधून मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे पक्षात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनापासून स्वागत देखील केले. नवीन शिलेदार पक्ष बांधणीत मोलाची भूमिका बजावतील असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. तसेच आगामी निवडणूक राज्याच्या आणि बारामती मतदारसंघाच्या भवितव्यासाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पक्षप्रवेशाअगोदर शहरातून मोठ्या प्रमाणात भव्य युवक बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags: ajitpawarbaramatincprajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचे वचन देतो – शशिकांत शिंदे
भोर

प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचे वचन देतो – शशिकांत शिंदे

July 20, 2025
सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Next Post
वाढदिवसः बँक ऑफ इंडियाचा ११९ वा वर्धापन दिन पिसर्वेतील शाखेत चिमुकल्यांच्या हस्ते केक कापून साजरा

वाढदिवसः बँक ऑफ इंडियाचा ११९ वा वर्धापन दिन पिसर्वेतील शाखेत चिमुकल्यांच्या हस्ते केक कापून साजरा

ताज्या बातम्या

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group