Bhor News: भोलावडे ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी अविनाश विष्णू आवाळे
स्वप्निलकुमार पैलवान : राजगड न्युज भोर :तालुक्यातील नावाजलेली भोलावडे ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी अविनाश विष्णू आवाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच गणेश आवाळे यांचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला...
Read moreDetails