राजगड न्यूज लाईव्ह

भोर

शिंद येथील सुपुत्र कालिदास भालेघरे देशासाठी शहीद  

 भोर, दि. २६: देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या शौर्यवान जवान कालिदास तानाजी भालेघरे यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. ते बीएसएफ मध्ये २००६ पासून कार्यरत होते आणि देशासाठी आपले प्राण अर्पण केले....

Read more

Bhor Breaking News पसुरेत वीजेच्या खांबावरून घसरून वायरमन जखमी

पसुरेत लाईट चालू करण्यासाठी पोलवर चढताना पाय घसरून घडला अपघात भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पसुरे दिघेवस्ती या ठिकाणी लाईट दुरुस्ती करण्यासाठी गेलेल्या वायरमनचा वीजेच्या खांबावरून पाय घसरून...

Read more

Bhor News सावधान||भोर तालुक्यातील वरंधा घाट माथ्यावर अतिवृष्टी,या भागातील धानवली गावातील नागरिकांचे स्थलांतर

अतिवृष्टीमुळे दरड प्रवण क्षेत्रातील गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा भोर तालुक्यातील घाट माथ्यावर सध्या मोठ्या प्रमाणात अति वृष्टी होते असल्याने ओढे, नाले, नदीला पाणी वाढल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. गावागावांतुन शेतीच्या...

Read more

Bhor Newsसावधान!!हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा ,पुन्हा एकदा शाळांना सुट्टी जाहीर.

पावसाचा जोर कायम, कमी दाबाचा पट्टा भोर तालुक्यासह सर्वत्रच पावसाचा जोर कायम असुन भोर व राजगड (वेल्हा) तालुक्यात अति मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे हवामान खात्याच्या वेधशाळेकडून पुढील २४ तासात पुन्हा...

Read more

Bhor Newsभाटघर धरण भरले ५८ टक्के, धरण पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ.

पावसाचा जोर कायम, शेतकरी वर्गात समाधान, रखडलेल्या भात लावण्या वेगाने वेळवंड खोऱ्यासह , भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत...

Read more

Bhor Newsप्रशासन सुस्त, भोलावडेच्या पेट्रोल पंपाशेजारी रस्त्याला खड्डे मात्र मस्त

भोर-पसुरे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, साईट पट्टीचीदेखील दयनीय अवस्था, खड्डे बुजवण्याची नागरिकांची मागणी भोर -पसुरे रस्त्यावर पृथ्वीराज पेट्रोल पंपाशेजारी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असुन रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे या...

Read more

भोरमध्ये संशयास्पद मृत्यू: तरुणाचा मद्यपान करताना मृत्यू, हत्याचा संशय!

भोर: कर्नावड (ता. भोर) येथील ४० वर्षीय तुषार शिनगारे याचा सोमवारी रात्री (२२ जुलै) अंबवडे (ता. भोर) येथे संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तुषार हा इतर...

Read more

भोर शहरात देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस रुग्णालयात, आश्रमात फळे व खाऊ वाटप करून साजरा

भोर शहरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय रामबाग भोर येथील रुग्णांना आरोग्यदायी फळांचे व बिस्कीटाचे वाटप करण्यात आले. तसेच वनवासी...

Read more

Bhor Breaking newsभोरच्या भर बाजारपेठेत तरुणावर कोयत्याने हल्ला,एकजण गंभीर जखमी, हल्लेखोर पसार

भोर शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत रावळ चौकात एका व्यावसायिक तरुणावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना आज शुक्रवार ( दि१९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. आज बेंदूर बैलपोळा हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण असल्याने ग्रामीण...

Read more

Bhor News नवसह्याद्री गुरूकुलचे विद्यार्थी रमले विठ्ठल नामाच्या गजरात

आषाढी एकादशीनिमीत्त पंढरपूरच्या वारीचे दर्शन,टाळ मृदुंगाच्या गजरात विठु नामाचा गजर नसरापूर : नवसह्याद्री गुरुकुल अँड ज्युनिअर कॉलेज, नायगाव या शाळेचे विद्यार्थी व बाल वारकरी यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून टाळ,...

Read more
Page 1 of 29 1 2 29

Add New Playlist

error: Content is protected !!