भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त
भोर, प्रतिनिधी : भोर-महाड महामार्गावरील वेनवडी गावाच्या हद्दीत वनविभागाने धडक कारवाई करत खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडले. सोमवारी (ता. २२) पहाटे साडेबारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या या...
Read moreDetails









