Bhor -भाटघर धरण परिसरात थंडीचा कडाका वाढल्याने जागोजागी शेकोट्या
December 20, 2024
सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
December 18, 2024
पुणे: एका भरधाव वेगाने आलेल्या आलिशान कारने वाहतूक विभागातील महिला कर्मचाऱ्याला उडविल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिला कर्मचारी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ...
Read moreDetailsपुणेः ऐतिहासाहिक आणि शैक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरासह आजूबाजूच्या परिसरात स्पाच्या द्वावारे सेक्स रॅकेट चालवले जात असल्याचे समोर आले आहे. तसेच पुणे पब आणि ड्रग्जचे केंद्र बनलेले असल्याचे दिसत असतानाच ...
Read moreDetailsपुणेः निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने नाकाबंदी करण्यात येत असून, संशियत वाटणाऱ्या वाहनांची झडती घेतली जात आहे. आज सकाळी सहकार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सातारा रस्त्यावर पोलीस नाकाबंदीसाठी हजर होते. ...
Read moreDetailsपुणे: मेडिकल तपासणीवरून पोलीस स्टेशनमध्ये परत घेऊन जात असताना बेड्यांमधून हात सोडवून मोक्कोच्या गुन्हात अटकेत असलेल्या आरोपीने पलायन केल्याची घटना गुंजन टॅाकीज चौकात सोमवारी रात्री घडली. यामुळे ताब्यातून अशा प्रकारे ...
Read moreDetailsपुणेः शहरातील गुन्हाच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशा घटनांमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. अशीच एक अनैतिक संबंधात ...
Read moreDetailsपुणेः पुण्यात प्रवाशांना हत्याचाराचा धाक दाखवून पैसे लूटणाऱ्या रिक्षा चालकांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. परगावाहून आलेल्या प्रवाशांना रिक्षात घेऊन रिक्षा वाटेत थांबवून हत्याराच्या धाकाने पैसे, दागिने, मोबाईल आदी वस्तूंची लूट ...
Read moreDetailsपुणेः राज्यात सध्या बोपदेव घाट सामूहिक बलात्कार (bopdev ghat gang rape) प्रकरणावर नागरिक रोष व्यक्त करीत आहेत. यातच पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत असला, तरी संशियत आरोपींचे ...
Read moreDetailsपुणेः दहिहंडी उत्सवादरम्यान एका मोबाईल नंबरवरुन पोलीस कंट्रोल रुममध्ये कॅाल आला आणि संबधित व्यक्तीकडून कमला नेहरु रुग्णालयाजवळ एकटा असून, ३० ते ३० लोक तलवार घेऊन फिरत असून, त्यांच्याजवळ दारुच्या बॅाटल आहेत. ...
Read moreDetailsपुणेः एप्रिल महिन्यामध्ये विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणारा आरोपी सिध्दार्थ दत्तात्रय मोरे वय २६ वर्ष याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तो फरार होता. त्याच्या मागावर पोलीस होते. ...
Read moreDetailsपुणेः पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली असून, यामध्ये पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस नाईक यांची पोलीस हवालदार पदी पदोन्नती करण्यात आली आहे. पदोन्नती मिळालेल्या पोलीस ...
Read moreDetails