Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुण्यात चाललयं तरी काय? आईच्या अनैतिक संबंधाची पोराला लागली कुणकुण; पोराचे आईसोबत झाले भांडण, प्रियकरासोबत झालेल्या वादातून दोघांनी घेतला पोराचा जीव

डोक्यात दगड घालून मुलाची हत्या, आईला अटक, प्रियकर फरार, पोलिसांकडून शोध सुरू

by SBPRNL
October 11, 2024
ब्लॅकमेलिंग करणाऱ्या बॅायफ्रेन्डला संपवलं! नव्या प्रेयकराच्या साथीने कोयता कटरने केले सपासप वार, हत्येनंतर ओढले सिगारेटचे झुरके

पुणेः शहरातील गुन्हाच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशा घटनांमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. अशीच एक अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मयत अनिलचा भाऊ सुनील ठाकूर (वय ३२) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मयत तरुणाच्या आईसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

अनिल लालसिंग ठाकूर (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याची आई सुमित्रा हिचे प्रफुल्ल नामक व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याची कुणकुण त्याला लागली होती. यावरून त्याचे आईसोबत भांडण झाले होते. सुमित्रा आणि तिची दोन्ही मुले मूळचे उत्तर प्रदेश मधील असून, ते मजुरीचे काम करण्यासाठी येथे स्थायिक झाले. पेरणे फाटा परिसरातील वाघमारे वस्ती भागात ते राहायला आहेत. याच भागात राहणाऱ्या प्रफुल्लसोबत सुमित्राचे अनैतिक संबंध होते.

बुधवारी मध्यरात्री सुमित्रा तिचा प्रियकर प्रफुल्ल याच्यासोबत अनिलला घेऊन वाद झाला. हा राग इतका टोकाला गेला की, प्रफुल्ल आणि सुमित्रा यांनी अनिलला शिवीगाळ करीत माराहण करून त्याच्या डोक्यात दगड घातला. या घटनेत गंभीर झालेल्या अनिलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

याप्रकरणी अनिलची आई सुमित्रा लालसिंग ठाकूर (वय ५५, रा. वाघमारे वस्ती, पेरणे फाटा, नगर रस्ता) हिला अटक करण्यात आली. सुमित्राचा प्रियकर प्रफुल्ल पुंडलिक ताथोड (वय ३४, रा. वाघमारे वस्ती, पेरणे फाटा, नगर रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घोरपडे हे करीत आहेत.

Tags: crimenewslonikandpolicepunecrimenewspunepolicerajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
जेजुरीकरांचा सणः जेजुरीकरांसाठी मर्दानी दसरा म्हणजे दिवाळीचं; कसा असतो ‘हा’ पालखी सोहळा, अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेत

जेजुरीकरांचा सणः जेजुरीकरांसाठी मर्दानी दसरा म्हणजे दिवाळीचं; कसा असतो 'हा' पालखी सोहळा, अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेत

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group