Thursday, June 4, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Pune Crime News: स्वारगेट पोलिसांनी रिक्षा टोळीचा केला पर्दाफाश; आरोपींची गुन्हेगार पार्श्वभूमी, रिक्षात प्रवाशांना बसवायचे….. आणि…..काय आहे नेमकं प्रकरण?

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी केली १०० ते १५० सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी

by Team Rajgad Publication
October 9, 2024
Pune Crime News: स्वारगेट पोलिसांनी रिक्षा टोळीचा केला पर्दाफाश; आरोपींची गुन्हेगार पार्श्वभूमी, रिक्षात प्रवाशांना बसवायचे….. आणि…..काय आहे नेमकं प्रकरण?

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

पुणेः पुण्यात प्रवाशांना हत्याचाराचा धाक दाखवून पैसे लूटणाऱ्या रिक्षा चालकांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. परगावाहून आलेल्या प्रवाशांना रिक्षात घेऊन रिक्षा वाटेत थांबवून हत्याराच्या धाकाने पैसे, दागिने, मोबाईल आदी वस्तूंची लूट करण्यात येत होती. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी मोठ्या शिताफीने या टोळतील चोरट्यांना गजाआड केले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तब्बल १०० ते १५० सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा छडा लावला. रोहित सुभाष चव्हाण (वय २३, रा. गंगानगर, भेकराईनगर, फुरसुंगी, हडपसर) हा रिक्षाचालक व त्याचे साथीदार मयुर ऊर्फ संकेत प्रकाश चव्हाण (वय १९, रा. मंतरवाडी, देवाची ऊरुळी) आणि सुदर्शन शिवाजी कांबळे (वय २२, रा. म्हाडा कॉलनी, वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. सदर कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक युवराज नांद्रे व पथकातील उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, टोणपे यांनी केली.

.
स्वारगेट पीएमपी बस स्टँडपासून एका तरुणाला रात्री साडेनऊच्या सुमारास इच्छितस्थळी सोडण्यासाठी रिक्षाने घेतले होते. मात्र, रिक्षा काही अंतरावर गेल्यावर चालकाने फोन करायचा म्हणून त्याच्याकडील मोबाईल घेतला. रिक्षा पर्वती इंडस्ट्रीज जवळील आल्यानंतर रिक्षा तरुणाने सांगितल्या नुसार न घेता लुल्लानगर परिसरात नेण्यात आली.

त्या ठिकाणी या प्रवाशी तरुणाकडील ५०० रुपये तसेच गळ्यातील चांदीची चैन व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. तसेच ४ हजार रुपये ऑनलाईन मागवून घेऊन मोबाईलचा पासवर्डने तेही पैसे ट्रान्सफर करून घेतले. या प्रकरणावरून आरोपींचे पितळ उघडे पडले आणि पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून संशियत आरोपींना ताब्यात घेतले.

आरोपी रोहित चव्हाणला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला. तसेच साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्या असल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर सिंहगड रोड, बंडगार्डन, बिबवेवाडी, भारती विद्यापीठ व स्वारगेट पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्ह्याची नोंद असल्याचे तपासात पोलिसांना निष्पन्न झाले आहे.

Tags: crimenewspunepolicerajgadnewsswaerget
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
खंडाळाः जनसंवाद यात्रेला नागरिकांचा मिळतोय उस्फुर्त प्रतिसाद; आर पार च्या लढाईत सर्वांनी एकत्रित येण्याचे पुरुषोत्तम जाधव यांनी केले आवाहन

खंडाळाः जनसंवाद यात्रेला नागरिकांचा मिळतोय उस्फुर्त प्रतिसाद; आर पार च्या लढाईत सर्वांनी एकत्रित येण्याचे पुरुषोत्तम जाधव यांनी केले आवाहन

ताज्या बातम्या

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

May 30, 2026
न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

May 26, 2026
“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

May 26, 2026
राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबार; दोघे जखमी, जिल्ह्यात नाकाबंदी

राजगड तालुक्यात मध्यरात्री गोळीबार; दोघे जखमी, जिल्ह्यात नाकाबंदी

May 25, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

RajgadNews.Live हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य स्थानिक मराठी न्यूज पोर्टल आहे. आमचे मुख्य उद्दिष्ट जगभरातील आमच्या वाचकांसाठी ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वपूर्ण माहिती अचूकपणे आणि थेट मराठीत पोहोचवणे हे आहे. राजकीय, सामाजिक, क्रीडा असो वा स्थानिक घडामोडी, महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील बातमी आम्ही तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवतो.

Follow Us

Copyright © 2026. Rajgad News.live

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. Rajgad News.live

WhatsApp us