Thursday, June 4, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

येरवडाः मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीचे बेड्यातून हात सोडून पलायन; पोलीस दलात मोठी खळबळ

by Team Rajgad Publication
October 22, 2024
येरवडाः मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीचे बेड्यातून हात सोडून पलायन; पोलीस दलात मोठी खळबळ

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

पुणे: मेडिकल तपासणीवरून पोलीस स्टेशनमध्ये परत घेऊन जात असताना बेड्यांमधून हात सोडवून मोक्कोच्या गुन्हात अटकेत असलेल्या आरोपीने पलायन केल्याची घटना गुंजन टॅाकीज चौकात सोमवारी रात्री घडली. यामुळे ताब्यातून अशा प्रकारे आरोपीने पलायन केल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. निखिल मधुकर कांबळे (२२, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव असून, येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांबळे हा रिकार्डवरील गुन्हेगार असून येरवडा पोलिसांना त्याला व त्याच्या साथीदारांना काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण काद्यान्वये (मोक्का) कारवाई करून अटक केली होती. तो २५ ऑगस्टपासून येरवडा कारागृहात होता. १७ ऑक्टोबर रोजी येरवडा पोलिसांनी त्याला एका गुन्ह्यात त्याचा पुन्हा ताबा घेतला होता. सोमवारी आरोपी निखिल याच्या पोटात दुखत असल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी त्या दिवशी त्याला ससून रुग्णालयात नेले. तिथे त्याची तपासणी करण्यात आली.

रात्री साडेनऊच्या सुमारास गाडी गुंजन चौकात आल्यानंतर आरोपी कांबळेने उलटी होत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी गुंजन चौकात एका ठिकाणी गाडी थांबविली. पाठीमागचा दरवाजा उघडताच आरोपी कांबळेने काही कळायच्या आतमध्येच गाडीतून बाहेर उडी मारत पलायन केले. त्याच्या हातातील बेडी काढून तो पळल्याचे समोर आले आहे. पोलीस आरोपी निखील याचा शोध घेत आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली.

Tags: crimenewspunecitypolicepunepolicerajgadnewsyaravda
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
वडकीतील भंगाराच्या गोडाऊमध्ये लागली आग; आगीत मोठे आर्थिक नुकसान, सुदैवाने जीवीतहानी नाही

वडकीतील भंगाराच्या गोडाऊमध्ये लागली आग; आगीत मोठे आर्थिक नुकसान, सुदैवाने जीवीतहानी नाही

ताज्या बातम्या

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

May 30, 2026
न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

May 26, 2026
“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

May 26, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

RajgadNews.Live हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य स्थानिक मराठी न्यूज पोर्टल आहे. आमचे मुख्य उद्दिष्ट जगभरातील आमच्या वाचकांसाठी ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वपूर्ण माहिती अचूकपणे आणि थेट मराठीत पोहोचवणे हे आहे. राजकीय, सामाजिक, क्रीडा असो वा स्थानिक घडामोडी, महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील बातमी आम्ही तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवतो.

Follow Us

Copyright © 2026. Rajgad News.live

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. Rajgad News.live

WhatsApp us