राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

Tag: Pune

पुणेः साऊंडचा आवाज भोवला, ३२ वर्षीय तरुणाच्या कानाची श्रवणशक्ती झाली कमी; वेळेत उपचार मिळाल्याने काहीअंशी पडला फरक

पुणेः राज्यात आपण दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतो. अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येतो. ठिकाणठिकाणी मिरवणूकांचे आयोजन करण्यात येते. यावेळी मोठ्या प्रमाणात साऊंड लावले जातात. याच साऊंडच्या आवाजामुळे ...

Read moreDetails

धक्कादायकः तुला खावू देतो असे म्हणत नेले घरात अन् केले ‘ते’ दुषकुर्त्ये; ५ वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचाराचे कृत्य, राजगुरुनगरमधील घटना

राजगुरुनगर: सध्या राज्यात अनेक ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटनेच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच आता राजगुरुनगरमधून २४ वर्षीय तरुणाने पाच वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ...

Read moreDetails

Pune Metro: मंडई नाही, महात्मा फुले मंडई’ असे नाव द्या; मेट्रो स्टेशनच्या नावावरुन आंदोलक रस्त्यावर, नाव बदलण्याची केली मागणी

पुणेः लोहगाव येथील पुणे आतंरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गगुरू संत तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत मंजूरी मिळाली आहे. राज्य शासनाने या नावाचा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे ...

Read moreDetails

पुणेः पती ठरला अनैतिक संबंधात अडथळा, पत्नीने प्रियकराच्या साथीने केला खून; कर्वेनगर परिसरातील धक्कादायक घटना

पुणे: अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना कर्वेनगर येथील श्रीराम सोसायटीत मध्यरात्री एकच्या सुमारास घडली आहे. राहुल पंढरीनाथ निवंगुणे (वय ४२) असे खून झालेल्याचे नाव आहे. ...

Read moreDetails

खळबळजनक! गुंगीचे औषध देऊन मुलीवर अत्याचार; सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

पुणे:  बारामती येथील दोन अल्पवयीन मुलींना हडपसरमधील मित्राच्या घरी नेत त्यांना दारु पाजून अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच शहरात काहीशी अशाच प्रकारे मुलीला गुंगीचे औषध असलेले इंजेक्शन देऊन अत्याचार केल्याची धक्कादायक ...

Read moreDetails

सुपा पोलिसांची कामगिरीः मंदिरातील चोरी करणाऱ्या आरोपींच्या सिनेस्टाईने पाठलाग करीत आवळल्या मुसक्या

सुपाः पुणे व सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रात्रीचा फायदा घेत अनेक चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनेतील आरोपींच्या मागावर पोलीस होते. या प्रकरणी सुपा पोलिसांनी धकाडेबाज कामगिरी करीत एकूण ४ ...

Read moreDetails

लोणी काळभोरः एमआयटी एडीटी विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धा; सायबर नाॅट्स, साईनसेन्स संघांना विजेतेपद

लोणी काळभोर: ज्ञानेश्वर शिंदे येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल व एआयसीटीईद्वारे आयोजित अंतर्गत स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर व सॉफ्टवेअर ...

Read moreDetails

रांजणगावः ‘त्या’ अपहरण प्रकरणातील फरार आरोपीचा तब्बल ७ महिन्यांनी लागला शोध; सापळा रचून पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

शिक्रापूर: शेरखान शेख  रांजणगाव गणपती येथून एका युवकाची पिस्तुलाचा धाक धाकवून अपहरण करण्यात आले होते. तसेच या युवकास मारहाण करुन खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीला जेरबंद करण्यात ...

Read moreDetails

पर्यावरणः भीमा नदीतीरी ११०० किलो निर्माल्याचे संकलन; उपक्रमाचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी केले कौतुक

शिक्रापूरः शेरखान शेख विठ्ठलवाडी येथील मुख्य चौकात प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या माध्यमातून पांडुरंग विद्यालयाचे कलाशिक्षक प्रवीणकुमार जगताप व प्राध्यापक संदीप गवारे यांच्या पुढाकाराने गेल्या बारा वर्षांपासून भीमा नदीच्या विसर्जन घाटावर निर्माल्य ...

Read moreDetails

धक्कादायकः बारामतीमधील दोन अल्पवयीन मुलींना मित्राच्या खोलीवर नेले; दारु पाजत केला सामूहिक अत्याचार

बारामती:  येथील दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन या मुलींना दारु पाजत हडपसरमधील एका खोलीत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बारामती पोलिसांनी तिघांना अटक केली असून, एक ...

Read moreDetails
Page 8 of 16 1 7 8 9 16
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!