Monday, July 20, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुणेः साऊंडचा आवाज भोवला, ३२ वर्षीय तरुणाच्या कानाची श्रवणशक्ती झाली कमी; वेळेत उपचार मिळाल्याने काहीअंशी पडला फरक

कात्रजमधील सागर मोरसोबत घडली घटना, या प्रकरणातून काहीतरी शिकले पाहिजेः वसंत मोरे

by SBPRNL
September 25, 2024
पुणेः साऊंडचा आवाज भोवला, ३२ वर्षीय तरुणाच्या कानाची श्रवणशक्ती झाली कमी; वेळेत उपचार मिळाल्याने काहीअंशी पडला फरक

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

पुणेः राज्यात आपण दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतो. अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येतो. ठिकाणठिकाणी मिरवणूकांचे आयोजन करण्यात येते. यावेळी मोठ्या प्रमाणात साऊंड लावले जातात. याच साऊंडच्या आवाजामुळे एका ३२ वर्षीय तरुणाला त्याच्या कानाचा आवाज गमवावा लागल्याची माहिती मिळत आहे. कात्रज परिसरात राहणाऱ्या सागर मोरे या तरुणाला मिरवणुकीनंतर काही वेळ आवाज ऐकू येणे बंद झाले होते. यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याला काही प्रमाणात ऐकू येवू लागले आहे. पण जे सर्वसामान्य माणसाला जसे आवाज कानाने ऐकता येतात, तितकी या तरुणाने यापुढे ऐकता येणार नाही.
साऊंडबाबत अनेकांकडून सांगण्यात येते, मात्र दरवर्षी साऊंडची तीव्रता वाढत चालल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. खरतर मिरवणुकीत साऊंडऐवजी पारंपारिक वाद्यांचा वापर करावा असे सांगण्यात येते. परंतु त्यांची अमलंबजावणी फार कमी मंडळ करतात. यामुळे सागरसोबत घडलेल्या घटनेमुळे काहीजण तरी धडा घेतली अशी आशा आहे.
कात्रजमधील शूर शिवबा मित्र मंडळाचा कार्यकर्ता सागर हा गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी साधारण चार तास साउंड समोरील ट्रॅक्टर वर उभा होता, मी स्वतः कमीत कमी दोन वेळा सर्वांना खाली उतरविण्याचे प्रयत्न केले. नंतर मिरवणूक कात्रज बस स्टॉप समोर आली आणि त्या ठिकाणी चार मंडळांचे साऊंड एकत्र वाजू लागले आणि जेव्हा एक तासाने मिरवणूक कात्रज तलावावर थांबली, तेव्हा सागरला ऐकू येणे बंद झाले. त्वरित मिळालेल्या उपचारामुळे सागरचा एक कान 70% टक्के बरा झालाय, पण दुसऱ्या कानाने तो कायमस्वरूपी बहिरा होवू शकतो. आपण सर्वांनी या प्रकारातून काहीतरी शिकले पाहिजे.
वसंत मोरे (मा. नगरसेवक कात्रज)
Tags: ganeshfestival2024Punepunecityrajgadnewssagarmorevasantmore
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
पुणेः मताधिक्य दिले त्याद्वारे जर निधी वाटप करत असाल, तर जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही: आ. संग्राम थोपटे

पुणेः मताधिक्य दिले त्याद्वारे जर निधी वाटप करत असाल, तर जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही: आ. संग्राम थोपटे

ताज्या बातम्या

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group