ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या
February 9, 2025
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
भोर : तालुक्याच्या पश्चिमेकडील वेळवंड खोऱ्यात दुर्गम भागात काही दिवसांपासून वीजेचा लपंडाव सुरू होता .आठ ते दहा दिवस राजघर, वेळवंड, पांगारी, जयतपाड, नानावळे, गायमाळ, नांदघूर, रेणूसेवाडी, विचारेवाडी,जळकेवाडी,हुंबेवस्ती अशा अनेक गावात ...
Read moreDetailsभोर: भोर तालुक्यातील सारोळा ते वीर या रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना प्रचंड अडचणी येत असून, अपघातांची संख्याही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, भोंगवली येथे ...
Read moreDetailsभाटघर,निरा देवघर धरणातून कमी अधिक प्रमाणात होत आहे विसर्ग भोर पुणे मार्गावर असणारे भोर सांगवी, हारतळी येथील पूल भाटघर व नीरा देवधर धरणातील पाणीसाठा वाढल्याने विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवल्याने सुरक्षितेसाठी ...
Read moreDetailsअतिवृष्टीमुळे पाणी वाढल्याने नदीच्या पात्रात भाटघर धरणातून मोठा विसर्ग सुरू भोर लाईव्ह राजगड न्यूज :- सध्या तालुक्यात घाटमाट्यासह सर्वत्र मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याने भोर- पुणे महामार्गावर असणारा हारताळी येथील ...
Read moreDetailsविशाळगडासह सर्व गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करावे आणि हिंदूंवरील गुन्हे मागे घेण्यात यासाठी मूक आंदोलन विशाळगडासह छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-दुर्ग अतिक्रमण मुक्त व्हावेत आणि हिंदूंवर ,मावळ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यात ...
Read moreDetailsरस्त्यांवर समोरून येणारी गाडी दिसत नाही नागरिकांची झुडपे छाटण्याची मागणी भोर पसुरे व भोर महुडे मार्गावर रस्त्याच्या कडेला असणारी झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढले असून, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे ...
Read moreDetailsलहान मुलांनी आपल्या अभिनयाने सादर केल्या नाट्यछटा लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी,व मुलांमध्ये अभिनयाची आवड निर्माण व्हावी म्हणून बालरंग भूमी परिषद पुणे व निळू फुले कला अकादमी आयोजित नटश्रेष्ठ ...
Read moreDetailsकिरण दगडे पाटील यांचा एक हात मदतीचा , अतिवृष्टीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करत मदतीचे आश्वासन भोर तालुक्यातील सर्वच ठिकाणी अतिवृष्टीने जनजीवन विस्कळित झाले आहे. तालुक्याच्या हिरडस मावळतील नीरादेवघर धरण ...
Read moreDetailsभोर : शहराच्या नजिक असणाऱ्या भोलावडे गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना उत्रौली गावचे उद्योजक अतुल शिवतरे यांनी एक हात मदतीचा पुढे करत शालेय उपयोगी वस्तू वाटप केल्या.या शाळेतील जवळपास ७० ...
Read moreDetailsपसुरेत लाईट चालू करण्यासाठी पोलवर चढताना पाय घसरून घडला अपघात भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पसुरे दिघेवस्ती या ठिकाणी लाईट दुरुस्ती करण्यासाठी गेलेल्या वायरमनचा वीजेच्या खांबावरून पाय घसरून ...
Read moreDetails