Friday, June 5, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor Newsविद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये तालुकास्तरीय नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन

by कुंदन झांजले
August 1, 2024

लहान मुलांनी आपल्या अभिनयाने सादर केल्या नाट्यछटा

लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी,व मुलांमध्ये अभिनयाची आवड निर्माण व्हावी म्हणून बालरंग भूमी परिषद पुणे व निळू फुले कला अकादमी आयोजित नटश्रेष्ठ अविनाश देशमुख तालुका स्तरीय नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन भोर तालुक्यातील भोलावडेच्या विद्या प्रतिष्ठान इंग्लिश स्कूलमध्ये बुधवार (दि३१) करण्यात आले होते. त्यासाठी भोर तालुक्यातील राजा रघुनाथराव विद्यालय, जिजामाता हायस्कूल, गर्ल हायस्कूल, विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल अशा सात शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांसह सहभाग नोंदवला होता. या स्पर्धांसाठी बालरंगभूमी परिषद पुणे प्रमुख कार्यवाहक  देवेंद्र भिडे, स्मिता मोघे, परिक्षक म्हणून प्रा.भूतकर ,उमेश देशमुख केंद्रप्रमुख म्हणून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी मादगुडे व प्रमुख पाहुणे यशवंत डाळ , जेष्ठ पत्रकार विजय जाधव, विलास मादगुडे ,किरण अंबिके या कार्यक्रमास उपस्थित होते.

You might also like

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

या नाट्यछटा स्पर्धेत भोर तालुक्यातून सात शाळांमधून ७४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये विविध अनेक सामाजिक विषयांवर नाट्यछटा सादर केल्या. पाणी प्रश्न, मोबाईल फोनचा अतिवापर, दारूबंदी, अंधश्रद्धा,प्लास्टिक टाळा, पर्यावरण वाचवा, ऐतिहासिक गड आला पण सिंह गेला, राजकीय मी सरपंच, चाय वाला, गावरान गंगु, स्त्री भ्रूणहत्या, आईची पसंती, गजरेवाली, मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण, अंधश्रद्धा निर्मूलन, माझा दादा, मास्तर आणि विद्यार्थी, मी फुलराणी, बोल घेवडी , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अशा छोट्या नाटकांमधून अनेक नाट्यछटा मुलांनी सादर केल्या.

या स्पर्धांसाठी चार गटांची निर्मिती केलेली होती या गटातून आठ विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरावर करण्यात आली आहे. गट क्रमांक १ मधून प्रथम क्रमांक विद्या प्रतिष्ठानचा स्कूचा- राही सुरज महाडिक, गट क्रमांक २ मधून जिजामाता विद्यालयातील प्रथम क्रमांक – आर्या अमृत शिवभक्त आणि द्वितीय क्रमांक- शर्वरी ज्ञानेश्वर खोपडे, गट क्रमांक ३ विद्या प्रतिष्ठानचा प्रथम क्रमांक- हीर अमित ओसवाल व द्वितीय क्रमांक – आयुष सचिन कोंढाळकर, तर  तृतीय क्रमांक राजा रघुनाथराव विद्यालयातील श्रद्धा ज्ञानेश्वर साळुंके, गट क्रमांक ४ मधून राजा रघुनाथराव विद्यालयतील प्रथम क्रमांक अदिती सचिन लोहोकरे हिचा तर द्वितीय क्रमांक विद्या प्रतिष्ठानच्या – स्पर्श नितीन बोडके याने पटकाविला.यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी प्रशस्तीपत्रक देण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी मादगुडे यांनी केले. तर आयोजन मराठी विभाग प्रमुख रुपाली नेवसे, सांस्कृतिक विभाग रागिणी भोसले, संगीत शिक्षक प्रा खोपडे , सहशिक्षक संतोष मादगुडे , शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर साष्टांग प्रणाम आंदोलन; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

August 13, 2025
Next Post

Bhor Newsझाडाझुडुपांमध्ये झाकला भोर-पसुरे -महुडे रस्ता, रस्त्यावर खड्डे व साईट पट्ट्या खचल्या

ताज्या बातम्या

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा

दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा

June 4, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp us